Latest News

तांबेपुरा-सानेनगर रेल्वे बोगद्यावर वाहतूक मनाईचा फलक; नागरिकांत चिंता

अमळनेर : शहरातील तांबेपुरा-सानेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे बोगद्यावर रेल्वे प्रशासनाने नुकताच ‘या पुलातून वाहन चालवण्यास मनाई आहे’ असा फलक लावल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता ...

शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय, केली ‘ही ‘ मागणी

जळगाव : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामा करण्यात यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेना उबाठा च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना ...

Crime News : एमआयडीसी परिसरात तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

जळगाव : शहरासह जिल्ह्यात आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. अशीच एक घटना जळगाव एमआयडीत उघड झाली आहे. एका २२ वर्षीय परप्रांतीय ...

एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळातील अध्यक्षांसह ११ जणांचे सदस्यत्व रद्द

जिल्ह्यातील एरंडोल येथील एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळातील अध्यक्षांसह ११ सभासदांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे उपाध्यक्ष श्रीकांत काबरा, सचिव श्रीकांत घनश्याम काबरे यांनी पत्रकाद्वारे ...

गुंतवणूकदारांची फसवणुकीतून होणार सुटका ! सेबीने आणली नवीन पेमेंट सिस्टम, काय फायदा होईल?

सेबी यूपीआय नियम: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे पैसे योग्य आणि नोंदणीकृत ब्रोकर किंवा इतर वित्तीय संस्थांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचतील या उद्देशाने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ ...

डीपीडीसीतून निधी मंजूर करूनही विजेच्या समस्या सुटत नसतील तर महावितरण नेमकं काय करतं? आमदार किशोर पाटील यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विजेबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. तरीदेखील महावितरणकडून शेतकऱ्यांच्या विजेबाबतच्या समस्या सोडविल्या जात नाही. ज्या दिवशी मी बाजूला होईन, त्यादिवशी सबस्टेशनमध्ये ...

चार युरोपियन देशांसोबत सप्टेंबरपासून मुक्त व्यापार, पीयूष गोयल यांची माहिती

भारत आणि चार युरोपियन देशांसोबत मुक्त व्यापारासंदर्भातील चर्चा पूर्ण झाली असून सप्टेंबर महिन्यापासून कराराची अंमलबजावणी होणार आहे. या देशांमध्ये आइसलैंड, लिकटेंस्टीन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड ...

महावितरणचा कंत्राटी वायरमन ५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचा बनाव उभा करून मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ‘ओके’ देण्यासाठी आणि वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ हजार रुपयांची ...

Crime News : कोयता, तलवार हातात घेऊन दहशत पसरविणाऱ्यास एसीबीच्या पथकाने केली अटक

जळगाव : शहरासह जिल्ह्यात घातक हत्यारं बाळगून दहशत माजविण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून करण्यात येत आहे. आगामी सण ...

बापरे ! जळगावात होत होती गोमांसाची विक्री, पोलिसांनी हस्तक्षेप करताच महिलांनी घातला गोंधळ

जळगाव : शहरात महापालकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाडीत प्राण्यांचे अवशेष आढळून आल्याची घटना ताजी असताना इस्मामपूरा भागात अवैधपणे गोमांसची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक ...