Latest News
भुसावळच्या राजकारणातली मोठी बातमी !जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे नगराध्यक्षांचे शासकीय वाहन जप्त; पालिका प्रशासनाची कारवाई…!
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जळगाव जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर पालिका ...
अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला निर्णायक वळण; मुख्यमंत्र्यांचे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश…!
मुंबईतील वर्षा बंगला येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जळगाव महानगरपालिकेशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले. जळगाव शहर पोलीस ठाण्यात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध नगरसेवक ...
महिला आरक्षणासाठी राज्य सरकार बोलावणार ‘विशेष अधिवेशन’; मंत्रालयात हालचालींना वेग
राज्यातील महायुती सरकार महिला आरक्षणाला भक्कम पाठिंबा देण्यासाठी येत्या मे महिन्यात विधानमंडळाचे एक दिवसीय ‘विशेष अधिवेशन’ बोलावण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ...
जळगाव पोलिसांचा ‘ऑल आऊट’ धडाका; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त तर १९५ आरोपींना बेड्या!
जळगाव: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी २८ एप्रिल रोजी ‘ऑल आऊट’ विशेष मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक ...
पश्चिम बंगाल निवडणूक: ईव्हीएममध्ये फेरफार आणि हिंसाचाराच्या घटनांनी दुसरा टप्पा गाजला; भाजपचे गंभीर आरोप
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला हिंसक वळण लागल्याचे चित्र समोर आले आहे. १४२ जागांवर सुरू असलेल्या या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी ...
खत विक्रीत गैरप्रकारांचा आरोप; ‘लिंकिंग’वरून रोहिणी खडसेंचा सरकारला सवाल
मुंबई: खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. रासायनिक खते खरेदी करताना कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके आणि बुरशीनाशके घेण्याची ...
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ऐतिहासिक निर्णय: राज्य होणार ‘एआय’चे हब; लंडनमध्ये डॉ. आंबेडकरांच्या नावाने अध्यासनाची स्थापना
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७ महत्त्वाच्या आणि दूरगामी निर्णयांवर मोहोर उमटवण्यात आली आहे. राज्याच्या तंत्रज्ञान, शिक्षण, ऊर्जा ...
गॅस सिलिंडर चोरी प्रकरणी टोळीचा पर्दाफाश; जळगाव पोलिसांची धडक कारवाई, ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव – महाराष्ट्र पोलीस अंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून सिलिंडर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या ...
जळगावच्या प्रवाश्यांनो लक्ष द्या: रेल्वेच्या दोन ‘अमृत भारत’ गाड्यांची सेवा सुरू
जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय रेल्वेने प्रादेशिक वाहतूक सेवेत मोठा विस्तार करत महाराष्ट्राला मध्य प्रदेशमार्गे उत्तर प्रदेशशी जोडणाऱ्या दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू ...
जळगावमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव: जळगाव शहरात सूर्याचा पारा ४२-४५ अंशांच्या पार गेला असून, उन्हाच्या या भीषण तीव्रतेचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील प्रमुख वाहतूक सिग्नल ...















