Marathi Latest News

जळगाव सुवर्णनगरी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव काय?

जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरात सुमारे 1 हजार 300 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 5 हजार रुपयांची ...

अमळनेरात गहू खरेदीत मोठा घोटाळा; वजनात तफावत आढळल्याने आर.के. फूड्स कंपनी सील…!

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात गहू खरेदीदरम्यान शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वजनकाट्यात मोठी तफावत आढळून आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीने मंगरूळ येथील ...

भुसावळमध्ये गॅस एजन्सी धारकांची पोलीसांसोबत बैठक; काळाबाजार रोखण्यासाठी सूचना….!

जळगाव जिल्ह्यात गॅसची टंचाई भासत असून अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाची ...

चांदसर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू; शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण….!

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक १२ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास परिसरातील शेत शिवारात बिबट्याने गायीचा फडशा ...

वरणगावात भरदिवसा वृद्धावर लोखंडी रॉडने हल्ला; परिसरात खळबळ

भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील हॉटेल आस्वाद परिसरात बुधवारी (दि. ११ मार्च) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकावर लोखंडी रॉडने हल्ला ...

अमेरिका-इस्रायल-इराण तणावाचा परिणाम; सोन्या चांदीच्या भावात चढ-उतार…. तज्ज्ञांचे मोठे संकेत

जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत असतो. विशेषतः युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे युद्ध सुरू झाल्यानंतर ...

सावदा शिवारात गांजाची शेती उघड; पोलिसांकडून ९३ झाडे जप्त, एक जण ताब्यात….!

जळगाव जिल्ह्यातील सावदा परिसरात अवैध गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सावदा पोलिसांनी धडक कारवाई करत शेतातून तब्बल ९३ गांजाची झाडे जप्त केली ...

जळगावात खाजगी वाहनावर अशोक स्तंभाचा गैरवापर; कार मालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावात खासगी वाहनावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेला अशोक स्तंभ लावल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नयना चौधरी यांच्या विरोधात जिल्हा ...

पाचोरा- बाथरूममध्ये वॉटर हिटरचा शॉक लागून एका ४४ वर्षीय फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात पसरली शोककळा….!

पाचोरा शहरातील हनुमान नगर परिसरात बाथरूममध्ये वॉटर हिटरचा शॉक लागून एका ४४ वर्षीय फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात ...

पाळधीत एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी; रोख रक्कमसह दागिने लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण….!

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत रोख रक्कम व दागिने लंपास झाल्याची घटना घडली. यामुळे येथे पाळधीत खळबळ ...