NEET UG 2026

NEET-UG पेपर लीक रोखण्यासाठी NTAची कडक कारवाई; परीक्षा होईपर्यंत तज्ज्ञ राहणार ‘लॉकडाऊन’….!

NEET-UG पेपर लीक घटनेनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आणि शिक्षण मंत्रालयाने येणाऱ्या परीक्षांसाठी सुरक्षा यंत्रणेत मोठे बदल केले आहेत. २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या ...