parola
पारोळा पोलिसांची धडक कारवाई: पिंपरखेड मारोती मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारा अवघ्या २४ तासांत गजाआड; चोरीचा मुद्देमाल जप्त…!
पारोळा तालुक्यातील पिंपरखेड येथील प्रसिद्ध मारोती मंदिरात झालेल्या धाडसी चोरीचा छडा लावण्यात पारोळा पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या ...
सोनं-चांदी देऊनही फ्लॅट खरेदीसाठी १० लाख रुपयांची मागणी; विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ, सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…
पारोळा तालुक्यात हुंड्यासाठी एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नात लाखो रुपयांचा खर्च आणि सोन्या-चांदीचे दागिने दिल्यानंतरही मुंबईत ...
पिंपरखेडच्या मारुती मंदिरात मध्यरात्री धाडसी चोरी; ६५ हजारांचा ऐवज लंपास, भाविकांमध्ये तीव्र संताप…!
धरणगाव रस्त्यावरील जागृत देवस्थान म्हणून परिचयाच्या असलेल्या पिंपरखेड मारुती मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि कानातल्या मासोळ्या असा सुमारे ६५ हजार रुपये ...
मनरेगा घोटाळ्याची तक्रार करणाऱ्यावर पारोळ्यात कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; १२ जणांवर गुन्हा दाखल
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) कथित आर्थिक अपहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू होताच, तक्रारदार सचिन रवींद्र माळी यांच्या कुटुंबावर कुऱ्हाड आणि लाठ्या-काठ्यांनी ...
पारोळ्याजवळ गोवंशाची निर्घृण वाहतूक करणारा पिकअप जप्त; दोन आरोपींना अटक, २ लाख ६५ हजारांचा माल हस्तगत….!
आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर जनावरांची वाहतूक आणि चोरी रोखण्यासाठी पारोळा पोलिसांनी राबवलेल्या नाकाबंदी दरम्यान एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. बहादरपूर रस्त्यावरील भोलाणे ...
लाच भोवली ! गटविकास अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
जळगाव । ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे बिल मिळावे तसेच इतर कामांची वर्क ऑर्डर काढावी म्हणून दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल ...
वीज कोसळून १५ मेंढ्या ठार; पारोळा तालुक्यातील घटना, मदत मिळवून देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
पारोळा : बहादरपूर शिरसोदे येथे रविवार, २३ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास वीज कोसळून १५ मेंढ्यासह एक शेळी ठार झाली. तर मेंढपाळला देखील विजेच्या ...
पारोळा बसस्थानकात प्रवाश्यांची गैरसोय; प्रवाश्यांची पाण्यासाठी भटकंती
पारोळा : येथील बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची कोणतेही व्यवस्था नसल्याने भर उन्हाळ्यात प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत असून विकतचे पाणी घेण्याची वेळ प्रवाश्यांवर येवून ठेपली आहे. ...
पावसाळ्यापूर्वी चारा साठविण्यासाठी पशुपालकांची तळपत्या उन्हात कसरत
पारोळा : येथील पशुपालकांना पावसाळ्याचे वेध लागले आहेत. पावसाळ्यापूर्वीचे नियोजनात सध्या पशुपालक गुंतले असून चारा साठविण्यासाठी तळपत्या उन्हात पशुपालक कसरत करत असल्याचे चित्र आहे. ...
मोठी बातमी ! लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात; महसूल विभागात खळबळ
पारोळा : विट उत्पादकाकडून माती वाहतुकीस परवानगी देण्यासाठी शिवरेदिगर (ता. पारोळा) येथील तलाठ्याने २५ हजाराची लाचेची मागणी केली. या प्रकरणी धुळे एसीबीने शुक्रवार, 24 ...












