river flood
तळोद्यात बोरवण नदीला पूर १० गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प झाल्याने नागरिक अडचणीत….!
—
तळोदा तालुक्यात सातपुडा पर्वत रांगेत काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील बोरवण नदी दुथडी भरून वाहत असून नदीला आलेल्या पुरामुळे बोरवणसह परिसरातील आठ ...






