Tarun Bharat Live

एलपीजी गॅस टंचाईवर मोदी सरकारचा मोठा प्लॅन; भारताने चार देशांतून अतिरिक्त साठ्याचे एलपीजी गॅस टँकर मागवले….!

पश्चिम आशियात वाढलेल्या तणावाचा परिणाम आता भारतातील एलपीजी पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता वाढली असून काही ...

नांद्रा येथे शॉर्टसर्किटमुळे शेतात लागली आग; ३ एकर गहू जाळून खाक, वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराविषयी शेतकऱ्यांचा संताप…!

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील शेतकरी राहुल देविदास सूर्यवंशी यांच्या शेतात सुमारे तीन एकर शेतात गहू या पिकाची पेरणी केली होती व आता ऐन काढणीला ...

महाराष्ट्र विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; धमकीचा ई-मेल मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क…!

मुंबईतील महाराष्ट्र विधानभवन परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ...

भुसावळमध्ये किरकोळ वादातून तिघांवर हल्ला; पोलिस ठाण्यात तक्रार…!

भुसावळ शहरातील आगाखानवाडा परिसरात किरकोळ वादातून एका व्यक्तीने लोखंडी पाईप व फायटरने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार ...

कांदा, कलिंगडासह विविध शेतमालाच्या दरात मोठी घसरण; बळीराजासह व्यापारी हवालदिल….!

सध्या कांदा, कलिंगडासह विविध शेतमालाच्या दरात मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या तणावाचा आणि निर्यात मार्गांवर झालेल्या परिणामाचा फटका आता ...

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भर चौकात झाडल्या गोळ्या

जळगाव प्रतिनिधी : शहरात मंगळवारी दुपारी भर दिवसा गोळीबाराची थरारक घटना घडली. वडिलांवर झालेल्या मारहाणीचा राग अनावर झाल्याने संतापलेल्या मुलाने मारहाण करणाऱ्या तिघांच्या दिशेने ...

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षे कोमात असलेल्या तरुणाला इच्छामरणाची परवानगी

देशातील इच्छामृत्यू संदर्भातील एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गाझियाबाद येथील ३२ वर्षीय हरीश राणा, जो मागील १३ वर्षांपासून कोमात होता, ...

सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र वराडे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड…!

भुसावळ येथे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले देवेंद्र मधुकर वराडे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात ...

रस्त्यावर झोपलेल्या महिलेवरून कार गेल्याने मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ: शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरातील लहान हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित महिला रस्त्यावर ...

तळोदा- हलालपूर शिवारात जखमी अवस्थेत बिबट्याचे पिल्लू आढळले; परिसरात खळबळ, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन…!

तळोदा तालुक्यातील हलालपूर शिवारात आज सकाळी जखमी अवस्थेत बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. तळोदा येथील बबनलाल ताराचंद परदेशी व संजय बबनलाल परदेशी ...