Tarun Bharat Live
पावसाळ्यापूर्वी चौक व दुभाजकांचे सुशोभीकरण पूर्ण करा; महापौर दीपमाला काळे यांचे निर्देश
शहराच्या सौंदर्यीकरणाला गती देण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी कडक भूमिका घेतली असून, पावसाळ्यापूर्वी सर्व प्रमुख चौक आणि दुभाजकांचे सुशोभीकरण पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले ...
मुक्ताईनगर तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत तहसीलदार गैरहजर; नागरिकांची कामे प्रलंबित…!
मुक्ताईनगरच्या तहसील कार्यालयात कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवासी नायब तहसीलदारांच्या अनियमित उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून संबंधित अधिकारी ...
माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ मोहिमेला वेग; महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशाने स्वच्छतेचा धडाका
शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ या मोहिमेंतर्गत महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पावले उचलली असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाने ...
Kumbh Mela 2027: कुंभमेळ्यासाठी १३०० बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारणार – शिक्षणमंत्री दादा भुसे
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. कुंभमेळ्यासाठी सुमारे ...
तो 22 वर्षांचा मुलगा, ती 35 वर्षांची विवाहित महिला दोघांच्या प्रेमाचं सूत जुळलं; मात्र काकाने शरीर संबंधाची मागणी करताच…
एका 22 वर्षीय मुलाचं 35 वर्षीय विवाहित महिलेशी प्रेमाचं सूत जुळलं. दोघांमध्ये तेरा वर्षांचा अंतर होत. मात्र दोघांमध्ये असं काही झालं की महिलेला जीव ...
जळगाव महापालिकेच्या ‘दुहेरी’ भूमिकेवर मनसेचा प्रहार; परप्रांतीयांना अभय अन् मराठी तरुणांवर कारवाई?
शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत प्रशासनाकडून भेदभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जळगाव महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. खोटे नगर ...
स्वस्त गॉगल वापरताय? तर सावधान, कारण स्वस्त गॉगल ठरतोय डोळ्यांसाठी धोकादायक….!
सध्या उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे अनेकजण डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या गॉगल्सचा वापर करत असतात. मात्र, बाजारात सहज उपलब्ध होणारे स्वस्त गॉगल्स डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात, ...
मन्यारखेडा येथे वैशाख स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी; ग्रह-राशी नक्षत्र मंदिरात धार्मिक सोहळ्यांची सांगता
मन्यारखेडा येथील विश्वातील एकमेव मानले जाणारे ग्रह-राशी नक्षत्र मंदिर सध्या धार्मिक उत्साहाने गजबजले असून वैशाख स्नानासाठी हजारो भाविकांनी येथे हजेरी लावली. मंदिर परिसरातील सर्व ...
LPG च्या ग्राहकांसाठी मोठा नियम बदल; e-KYC करणे अनिवार्य, नाही केल्यास गॅस बुकिंग बंद होणार?
एलपीजी (LPG) गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांकडून गॅस बुकिंगसंदर्भात नवीन नियम लागू करण्यात ...
जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात; सामूहिक जपातून विश्वशांतीचा संदेश
जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या विविध प्रकल्प परिसरात ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. जैन प्लास्टिक पार्क, जैन हायटेक ...















