Tarun Bharat Live

जीवदान देणाऱ्या ओम पाटीलच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन उचलणार

अनेर नदीत बुडणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांचे प्राण वाचवून धाडसाचे उदाहरण ठरलेल्या उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय 14) याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आता जैन ...

नशिराबाद येथे ‘कोंबिंग ऑपरेशन’ यशस्वी; दरोड्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत…!

नशिराबाद येथे जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार ...

जळगावात कंत्राटी कोरोना योद्ध्यांचा मोर्चा; विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) : २३ मार्च २०२६ रोजी शहीद दिनानिमित्त कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीच्या वतीने जळगाव येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन ...

मुंबईकरांना मोठा दिलासा: मिळकतीचे फेरफार आता ऑनलाईन; आरोग्य योजनांतील गैरप्रकारांवर सरकारचा कडक इशारा

मुंबई: राज्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत, मुंबईत मिळकतीचे (प्रॉपर्टी) फेरफार आता ऑनलाईन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ...

अन्न भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; ‘मकोका’ कायद्यांतर्गत होणार कठोर कारवाई!

मुंबई | प्रतिनिधी :राज्यात वाढत्या अन्न भेसळीच्या घटनांवर लगाम घालण्यासाठी सरकार आता कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध आता थेट ...

जागतिक क्षयरोग दिन : चला एकत्रित प्रयत्नातून क्षयरोग ला हरवू या!

आरोग्य जनजागृतीसाठी दरवर्षी २४ मार्च रोजी जगभरात जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. हा दिवस लोकांना क्षयरोगाबाबत माहिती देणे, त्याचे लवकर निदान करणे आणि ...

जळगावात गॅसच संकट…! आठवडाभरापासून पाचही गॅस पंप बंद; रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ….!

जळगाव शहरात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या आठवडाभरापासून पाचही एलपीजी गॅस पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. कंपन्यांकडून वेळेवर पुरवठा होत नसल्यामुळे ...

जळगावात ओबीसी जनगणना, युजीसी कायदा व TET मुद्द्यांवर भव्य मोर्चा

जळगाव : ओबीसींची जातीनिहाय जनगणना, युजीसी कायदा आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) या प्रमुख मागण्यांसाठी जळगाव येथे बहुजन समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. भारत ...

भुसावळ हादरलं! साकरीत तरुणाला अमानुष मारहाण करून विहिरीत फेकलं; पोलिसालाही धक्काबुक्की…!

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 23 वर्षीय तरुणाला संशयाच्या भरात बेदम मारहाण ...

धावत्या दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू, परिसरात हळहळ…!

जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या दुचाकीवर असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला ...