update news
मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत जळगावमध्ये चार क्रीडा प्रकारांसाठी खेळाडू निवड प्रक्रिया सुरु
राज्यातील क्रीडा संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये खेळल्या जाणाऱ्या १२ क्रीडा प्रकारांवर लक्ष केंद्रित करत “मिशन लक्ष्यवेध” ही योजना ...
“मॅडमची बदली रद्द करा…” विद्यार्थ्यांची आर्त हाक; पालकांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे घेतली धाव..!
जळगाव जिल्ह्यातल्या पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका उज्वला सावकारे यांची बदली होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी धाव घेतली आहे. ...
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती; एकनाथ खडसे यांचं मत…!
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, असे मत राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. मोठ्या नेत्याच्या निधनानंतर अशा निवडणुका ...
‘अंकल वाचवा..वाचवा….’ पेरू तोडला म्हणून हात-पाय बांधून चिमुकलीला बेदम मारहाण; माजी सैनिकाला ठोकल्या बेड्या…!
माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशच्या उना जिल्ह्यातील बेहडाला गावात एका लहान मुलीला केवळ पेरू तोडल्याच्या कारणावरून निर्दयी मारहाण ...
लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर लाडकी विद्यार्थिनी योजना; दरमहा खात्यात जमा होणार पैसे… जाणून घ्या सविस्तर….!
महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी राबवण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आता विद्यार्थिनींसाठीही एक महत्त्वाची योजना जाहीर करण्यात आली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेकडून ‘लाडकी विद्यार्थिनी ...
नाशिकमध्ये टॅब चोरी प्रकरणातून मोठं स्कँडल उघड; 200 व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 12 लाखांची खंडणी…!
नाशिक शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, टॅब चोरीच्या प्रकरणातून खंडणी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. सातपूर परिसरातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयातून टॅब चोरी ...
पुन्हा एका भोंदू बाबाचे घाणेरडे चाळे आले समोर! नवऱ्यावर त्याचंच वीर्य वापरून केली काळी जादू? भूत काढण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार?
अंधश्रद्धेचा फायदा घेत महिलेला फसवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘भूतबाधा काढतो’ आणि ‘काळी जादू दूर करतो’ असे सांगत एका ...
मंत्रालयात भ्रष्टाचार सुरूच; मोठ्या अधिकाऱ्याला ६.३७ लाखांची लाच घेताना ACB कडून रंगेहात अटक….!
महाराष्ट्र: राज्य प्रशासनात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागातील एका अधिकाऱ्याला तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची ...
अमळनेरच्या जैतपीर येथे भीषण अपघात; पिकअप वाहन पलटी, १० पेक्षा अधिक जखमी, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद…!
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जैतपीर गावाजवळ शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पिकअप वाहन ...
बाबा लगीन अन्… वधू उडाली भुर्रर्रर्र…!
समाज रचनेत विवाहसंस्था ही केवळ दोन व्यक्तींना नव्हे तर दोन कुटुंबांना, दोन संस्कृतींचा संगम मानली जाते. परंतु अलीकडलच्या काळात समाजात दिसणाऱ्या काही प्रवृत्ती या ...















