मुक्ताईनगर तालुक्यातील अनेकांचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश…!

---Advertisement---

 

कोथळी (मुक्ताईनगर) | रावेर लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व बेलखेड परिसरातील अनेकांनी प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कामांवर तसेच भाजपाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.

यावेळी डॉ. राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, मनोहर खैरनार, प्रशांत महाजन, अजगर खान पठाण, चंद्रकांत भोलाणे, पंकज पाटील, मयूर (हर्षद) महाजन हे उपस्थित होते.

या कार्यकर्त्यांनी भाजपात केला प्रवेश….

श्री. डी.आर.नाना महाजन, विजय सावकारे, दिपक बेलदार, स्वप्निल कोळी, विजय बारी, योगेश ज़िरी, आकाश चिंचोलकर, दिपक सुरवाडे, अजय बेलदार, राहुल भिलाला, निलेश देशमुख, शुभम पुनासे, धनराज कापसे, गौरव जिरी, हर्षल बेलदार, राहुल बावस्कर, किरन बारी, आकाश शिंदे, गोविंदा ऊबाळे, विजय कापसे, प्रमोद मोरे, पावन जाधव, सुनिल सोनवने, ईश्वर शेलार, श्याम कोळी, बबलु भिलाला, लोकेश देशमुख, पवन जिरी, स्वप्निल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चेतन पाटील, साहेबराव पाटील या सर्वांनी भाजपात प्रवेश केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---