---Advertisement---

SA vs IND 1st Test LIVE : आफ्रिकेला पहिला धक्का

---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सुरु असून, भारताला २४५ धावांवर दक्षिण आफ्रिकेने रोखलं आहे. आता दक्षिण आफ्रिकेने आपला पहिला डाव सुरू केल्यानंतर मोहम्मद सिराजने एडिन माक्ररमला 5 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment