Bharti Savarne

१९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब पालटलं; मदतीत मिळाले १५ लाख!

१९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचलेल्या जीतू मुंडा यांची कहाणी देशभर गाजली होती. बँकेच्या नियमांमुळे झालेल्या या अमानवी प्रकारानंतर सोशल मीडियावर संतापाची ...

गॅस सिलेंडरच्या नव्या नियमांमुळे देशभरात खळबळ! ‘या’ ग्राहकांचे कनेक्शन होणार बंद; अनुदानही थेट थांबणार?

LPG Gas New Rules: एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भात तेल कंपन्यांनी लागू केलेल्या नव्या नियमांमुळे देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय तणावामुळे आणि ...

पुतिन यांचे मोठे संकेत! रशिया-युक्रेन युद्ध अंतिम टप्प्यात?; लवकरच झेलेन्स्की यांच्यासोबत भेटीची शक्यता

Russia-Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबतचे युद्ध ‘अंतिम टप्प्यात’ आल्याचे संकेत दिले असून, शांतता करार झाल्यास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची तिसऱ्या ...

भारताला ज्याची भीती होती तेच घडले! शांततेचा प्रस्ताव फेटाळताच आखातात भडका; जागतिक पातळीवर खळबळ

नवी दिल्ली:अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, जगाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांचे शांततेचे प्रस्ताव फेटाळून लावल्याने ...

मोदींच्या ‘सोनं खरेदी टाळा’ आवाहनावर जळगावात संमिश्र प्रतिक्रिया; सराफा बाजारात चर्चांना उधाण

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘वर्षभर सोनं खरेदी टाळा’ या आवाहनावर जळगावातील सराफा व्यावसायिक आणि ग्राहकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वाढत्या महागाईच्या ...

भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची ६ तास चौकशी; SIT कडून सवालांची सरबत्ती

पुणे : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भोंदू अशोक खरात प्रकरणी विशेष तपास पथकाकडून (SIT) तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. ...

कर्जमाफीचा मोठा दिलासा! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार?

मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असून, या योजनेचा लाभ ...

फळे-भाजीपाल्यातील रासायनिक भेसळीवर सरकारचा बडगा; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई : राज्यातील फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यात घातक रसायनांची भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे. ...

जळगाव एसपी बंगल्यावरील सुरक्षेत हलगर्जीपणा; दोन पोलीस अंमलदार निलंबित

जळगाव : पोलीस मुख्यालय जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांना कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आल्याने पोलीस विभागात मोठी ...

LIC मध्ये पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई : सरकारी किंवा नामांकित कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. Life Insurance Corporation of India (LIC) मध्ये विविध पदांसाठी भरती ...