महाराष्ट्र
सत्तासंघर्षाचा पेच; विधानसभा अध्यक्षांचं निवडणूक आयोगाला पत्र
मुंबई : गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टानं राज्यातील संत्तासंघर्षावर निकाल दिला होता. यावेळी न्यायालयाकडून तत्कालीन राज्यपाल आणि निवडणूक आयोगावर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यानंतर आमदारांच्या ...
शरद पवार धमकी प्रकरणी फडणवीस आणि बावनकुळे यांचं मोठं भाष्यं
मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
मोठी बातमी! शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे पोलीस ...
मिशन २०२४ : महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये काँग्रेस भाकरी फिरवणार!
नवी दिल्ली : आगामी २०२४ च्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसनं तयारीला सुरुवात केली आहे. त्यात प्रामुख्याने पक्ष संघटनात्मक फेरबदलावर काँग्रेसनं जोर दिला आहे. यात राजस्थान, ...
आनंदाची बातमी; केरळात मान्सूनची दमदार हजेरी
केरळ : आठवडाभर विलंबाने का होईना पण मान्सून अखेर केरळमध्ये पोहोचला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज प्रवेश केला. हवामान विभागाने ही माहिती दिली ...
सावधान : मुंब्र्यात ऑनलाइन गेम द्वारे ४०० हिंदूंचे धर्मांतर
मुंबई : देशभरात गाजत असलेल्या ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे ठाण्यातील मुंब्रा पर्यंत पोहचले आहेत. या प्रकरणात आता धक्कादायक अपडेट समोर आली आहे. मुंबईजवळील ...
राहुल नार्वेकर क्रांतीकारी निर्णय घेणार म्हणताच गिरीश महाजनांनी लावला डोक्याला हात
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहेत. यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय ...
औरंग्याच्या इतक्या औलादी अचानक महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या?
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये काल औरंगाजेबाच्या स्टेटसवरुन वाद निर्माण झाल्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंद आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं. ...
अफझल खान, औरंगजेबाचं समर्थन करणार्यांवर भडकले अजित पवार, म्हणाले…
मुंबई : अहमदनगरमध्ये संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकावत काही तरुणांनी नाच केला. या घटनेवरून राज्यातलं वातावरण तापू लागलं आहे. याप्रकरणी ...















