संमिश्र

एआय-१७१ विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा डेटा जाहीर करा, अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांचे पंतप्रधानांना पत्र

अहमदाबाद : ‘कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर’ (सीव्हीआर) आणि ब्लॅक बॉक्समधील डेटा सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे, अशी मागणी २६० जणांचा बळी घेणाऱ्या एअर इंडियाच्या दुर्दैवी ...

सिल्व्हरलाईन टेक्नॉलॉजीजने एआय क्षेत्रात पाऊल टाकताच मार्केट कॅपिटल 400 कोटींवर

सिल्व्हरलाईन टेक्नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक स्तरावर कार्यरत तंत्रज्ञान कंपनीने आपल्या व्यवसायाच्या धोरणात महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीचा विचार करून कंपनीने आता ...

सिंहस्थ कुंभमेळा : विकास कामांचा मुख्य सचिवांकडून आढावा; नाशिक दौऱ्यात अधिकाऱ्यांना सूचना

नाशिक : पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकास कामांचा राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर दौऱ्यात आढावा घेतला. देश-विदेशातून येणाऱ्या ...

बारामती पोटनिवडणुकीत राजकीय हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांचा ठाकरेंना फोन, पण बिनविरोधची शक्यता धूसर!

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अशातच एक मोठी ...

भोंदू खरात प्रकरणाला राजकीय वळण; CDR मुळे खळबळ

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला आता राजकीय रंग चढला असून कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या ...

सरकारचा नैसर्गिक वायू इंधनावर भर; ‘पीएनजी’ ग्राहकसंख्या साडेतीन लाखांच्या पुढे

देशात एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) पुरवठ्यावर मोठा भर दिला आहे. घरगुती तसेच वाहतूक क्षेत्रासाठी पीएनजी ...

तापमानाच्या दाहकतेमुळे प्रकल्पीय पाणी साठयात घट गिरणा 41.64, हतनूर 53.33 टक्क्यांसह सरासरी निम्म्यावर

राज्यात विशेषता जळगाव जिल्ह्यासह खानदेशात सद्यस्थितीत तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तापमान सरासरी 40 ते 42 अंशापर्यंत असून वाढत्या उष्णतेमुळे प्रकल्पांमध्ये बाष्पीभवनाचा वेग वाढत ...

मतदार यादी ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर)जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 70 टक्के मॅपिंग पूर्ण

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगांतर्गत देशपातळीवर मतदार यादी ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर) कार्यक्रम अंमलबजावणी केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात 11 विधानसभा मतदार संघात बीएलओ ...

५.७० लाखांची घरफोडी उघडकीस; बाजारपेठ पोलिसांकडून आरोपी जेरबंद

भूसावळ शहरातील फातेमा कॉलनी भागात झालेली ५ लाख ७० हजार रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आणि रोख रकमेची घरफोडी उघडकीस आणण्यात भूसावळ बाजारपेठ पोलिसांना यश ...

जळगावात अवकाळी पावसाचा कहर; केळी बागा उध्वस्त, शेतकरी संकटात

जळगाव : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात केळी बागांचे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडले आहेत. विशेषतः धरणगाव तालुक्यातील चांदसर ...