संमिश्र

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय; कच्च्या मालावरील आयात शुल्क शून्यावर

नवी दिल्ली :इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ...

NEET-JEE Exam: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; ‘सुपर 100’ अंतर्गत मोफत निवासी कोचिंग

नाशिक : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने ‘सुपर 100’ या उपक्रमांतर्गत NEET व JEE (Advance) परीक्षांसाठी पूर्णतः नि:शुल्क निवासी कोचिंग ...

महिलांना नको ते औषध द्यायचा नंतर….;अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करताना त्यांना नको ते औषध द्यायचा. त्यानंतर ...

संजय राऊत यांचा मोठा दावा —अजित पवार व शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता

मुंबई (2 एप्रिल 2026) : राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल त्यासोबतच शिंदेंचेही 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होतील, ...

ladki bahin yojna: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ६८ लाख महिलांचा हफ्ता बंद, सरकारची १२,२४० कोटींची बचत होणार….!

ladki bahin yojna: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा खुलासा समोर आला आहे. योजनेच्या पडताळणीदरम्यान तब्बल ६८ लाख महिला अपात्र ठरल्याने ...

मध्यपूर्वेत तणाव शिगेला; इराणवर मोठ्या हल्ल्याचा इशारा — ट्रम्प यांची घोषणा

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात कठोर भूमिका घेत मोठा इशारा दिला आहे. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी ...

काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! सात नगरसेवकांचे थेट निलंबन

महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली असून, जालना महापालिकेतील सात नगरसेवकांना पक्षाने थेट निलंबित केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर काँग्रेसने कठोर भूमिका घेत ...

जळगावकरांनो सावध रहा! जिल्ह्यात पुढील दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’

जळगाव : जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून गेल्या तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत ...

जळगाव कचरा डेपोच्या कामाला गती! महापौर दीपमाळा काळे यांचे कडक आदेश; रखडलेली कामे मार्गी लागणार…!

जळगाव शहराच्या आरोग्याशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आव्हाणे शिवारातील घनकचरा डंपिंग ग्राऊंडवरील रखडलेली कामे मार्गी ...

१२ वर्षीय मुलगी गुजरातमध्ये सापडली; फूस लावून अपहरण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती. २७ ...