संमिश्र
जळगाव मनपाला २.४७ कोटींचा निधी; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभारापोटी राज्यातील महानगरपालिकांना ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ...
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा ‘मास्टर स्ट्रोक’; 6 महत्त्वाचे निर्णयांना मंजुरी
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 1 एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. राज्यातील पायाभूत सुविधा, पर्यावरण, शेती, शिक्षण आणि ...
जळगावात घरफोडीची घटना ; बंद घर फोडून ५० हजारांची रोकड लंपास
शहरातील गुरुदत्त नगर भागात एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे. घरमालक कामानिमित्त कुटुंबीयांसह मुंबईला गेले ...
निवडणूक परिणामाचा फटका: जळगाव मनपाची करवसुली घसरली; विकासकामांवर संकट
निवडणुकीच्या काळात सलग तीन महिने मनपाचे बहुतांश कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत व्यस्त होते. त्यामुळे करवसुलीच्या मोहिमेला अपेक्षित वेळ आणि गती देता आली नाही. परिणामी, दंडातील ...
मनपाचा मोठा निर्णय; अवैध ठरलेल्या नियुक्तीवर अखेर कारवाई
महानगरपालिकेतील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा उगले यांची नियुक्ती अवैध ठरवत, मनपा आयुक्तांनी ३० मार्च रोजी त्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश जारी केले आहेत. तब्बल ...
महार वतन जमीन प्रकरण तापले; खडसेंचा राजकीय षड्यंत्राचा आरोप
तायडे कुटुंबीयांच्या महार वतन जमीन प्रकरणात दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा पूर्णपणे राजकीय षड्यंत्र असून, केवळ मला छळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे, असा ...
पिंप्राळ्यात श्री हनुमान जन्मोत्सव भव्य-दिव्य; १००८ ऑर्किड सजावट व ५१०० लाडूंचा महाप्रसाद आकर्षण
पिंप्राळा परिसरात यंदा श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात आणि भव्य-दिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. गुरुवारी होणाऱ्या या जन्मोत्सवानिमित्त केसरीनंदन मंदिरात केलेली १००८ ऑर्किड ...
Census 2027 : ‘लिव्ह-इन’ जोडप्यांनाही मिळणार विवाहितांचा दर्जा; जनगणनेला सुरुवात
देशातील आगामी Census 2027 प्रक्रियेला आज, १ एप्रिलपासून औपचारिक सुरुवात झाली असून यावेळी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या ...
मराठी साहित्याचा गौरव; राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार
नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारांचे २०२५ वर्षासाठी वितरण समारंभ दिल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी मराठी भाषेसाठी ...
जळगाव : युवासेना-शिवसेनेकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटी सराव परीक्षा
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक प्रभावीपणे करता यावी यासाठी युवासेना-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे यंदाही विनामूल्य सीईटी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग ...













