राजकारण

Dhule News: बोरविहीर टोलनाक्यावर अनागोंदी, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

By team

धुळे : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या काम पूर्ण झालेले नाही. परंतु, संबंधित ठेकेदाराने धुळे तालुक्यातील बोरविहीर येथे अवैध पद्धतीने टोलवसुली सुरु केली ...

…तर गप्प बसणार नाही; मुंब्र्यात मराठी युवकासोबत दादागिरी, मनसेने दिला थेट इशारा

मुंब्रा येथे एका मराठी युवकासोबत घडलेल्या दादागिरीच्या घटनेने पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. विशाल गवळी या युवकाने फळविक्रेत्याला मराठी का येत ...

Maharashtra Politics News : पुन्हा राजकीय भूकंप ? छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांसोबत; चर्चांना उधाण…

Maharashtra Politics News : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्याजवळील चाकणमध्ये त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ ...

CM Devendra Fadnavis : ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जहाल नक्षलवादी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या ऐतिहासिक बाबीचे शिवसेनेचे खासदार ...

‘पवार साहेब आणि मी एकत्र येणार हे खरे’, छगन भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं

चाकण : येथील महात्मा जोतिराव फुले मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ...

गडचिरोलीच्या विकासाचे नवे पर्व; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं नागरिकांना मोठं ‘गिफ्ट’

गडचिरोली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी  अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींना सुरुवात केली. जहाल नक्षली ताराक्कासह 11 ...

Rajan Salvi : भाजपमध्ये प्रवेश करणार का ? अखेर राजन साळवींनी सोडलं मौन

Rajan Salvi : कोकणातील राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. “मी ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक आहे ...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीतील एसटी बस सेवा आणि प्रकल्पांचा केला शुभारंभ

By team

गडचिरोली: माओवाद्यांच्या प्रभावाखालील जिल्हा अशी ओळख असलेला गडचिरोली जिल्ह्यात आता परिवर्तन होत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर गडचिरोलीत एसटी बस सेवा सुरू होणार असल्यामुळे ...

Cabinet Meeting: मुख्यमंत्री फडणवीस 100 दिवसांचा रोड मॅप ठरवण्यासाठी मंत्रिमंडळाची घेणार बैठक

By team

Cabinet Meeting मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नव वर्षाच्या प्रारंभी सक्रिय झाले आहेत. आगामी 100 दिवसांत राज्य सरकारतील सर्व  विभागांच्या  मंत्र्यांनी काय  काम करायचं, ...

Maharashtra Politics News : उबाठा गटातील बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत !

नव्या वर्षाच्या पहिल्याच महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येतेय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनुसार मिळतेय. त्यामुळे उबाठा ...