Crime News

निजामपूर पोलिसांची कारवाई, कॉपर केबल चोरणाऱ्या टोळीला अटक

By team

धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यात सुझलॉन कंपनीच्या टॉवरच्या कॉपर केबल चोरणाऱ्या टोळीला निजामपुर पोलिसांनी  अटक केली. त्यांच्याकडून १२ लाख ९२ हजार ९०० रुपये जप्त ...

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; अवैध शस्त्र विक्री करणाऱ्यांकडून 100 पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर जप्त

By team

जळगाव : जिल्ह्यामध्ये पोलिसांनी अवैध शस्त्र विक्री व तस्करीविरोधात धडक कारवाई केली आहे. यात १ जानेवारी २०२४ ते ३१ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत पोलिसांनी ...

बापरे ! लग्न सोहळ्यातूनच नवरीचे दागिने लंपास , ९ दिवसांत चोरट्यांना अटक

By team

धुळे: शहरातील हॉटेल कृष्णा रिसॉर्टमध्ये एका विवाह सोहळ्यात तब्बल २६ तोळे सोन्याची चोरी झाली होती. पोलिसांनी केवळ ९ दिवसांमध्ये मध्यप्रदेशातील जंगलातून २६ तोळे सोने ...

सायबर ठगांची ऑनलाईन दरोडेखोरी, जाणून घ्या काय आहे डिजिटल अरेस्ट ?

By team

आर. आर. पाटील जळगाव  : सध्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. लोकांनी कष्टातून केलेल्या कमाईवर हे दरोडेखोर सायबर ठग नेहमी लक्ष ठेवून असतात. ...

Crime News : खासगी ट्रॅव्हल्समधून गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे नेणाऱ्या त्रिकुटाला पकडण्यात मोहाडी पोलिसांना यश

By team

धुळे : चोपडा येथून धुळ्यामार्गे पुण्याकडे निघालेल्या संगीतम ट्रॅव्हल्समधील तीन तरुणांकडे शस्त्र असल्याची माहिती धुळ्यातील मोहाडी पोलिसांना मिळाल्यानंतर बस अडवून तीन तरुणांना अटक करण्यात ...

धक्कादायक : ९ वर्षीय चिमुकलीसह आईने गळफास घेत संपवली जीवनयात्रा

By team

जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एरंडोल शहरात एका महिलेने आपल्या ९ वर्षीय मुलीसह गळफास घेत गुरुवार, २६ रोजी ...

Bribery case: ग्रामपंचायतीतील लाचखोरी प्रकरणात सरपंचसह तिघांना एसीबीने केली अटक

By team

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका सरपंचासह तिघांना धुळे लाच लुचपत विभागाने अटक केली आहे. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अटकेतील आरोपींमध्ये सरपंच ...

Jalgaon Crime : हळदीच्या समारंभात गावठी कट्टा काढणाऱ्या तरुणाची धुलाई

By team

जळगाव : मंगल कार्यालयात हळदीच्या कार्यक्रमात गावठी कट्टा काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संतप्त लोकांनी तरुणाला चोप देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शिवाजीनगरातील ...

Crime News: एअरगन बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात, एमआयडी पोलिसांत गुन्हा दाखल

By team

जळगाव : येथील सुप्रीम कॉलनी परिसरात एअरगन बाळगून दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. शुभम अनंता राऊत (वय २१, रा. भगवाचौक, सुप्रिम कॉलनी) ...

Dhule News : धुळ्यात बांगलादेशी घुसखोरांना अटक, एलसीबीची कारवाई

By team

धुळे : येथील स्थानिक गुन्हे शाखेने चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे, जे भारतात बेकायदा प्रवेश करून धुळ्यातील एका लॉजमध्ये लपून होते. याबाबत मिळालेल्या ...