Dapora Illegal Sand Mining
दापोरा आणि धानोरा शिवारात वाळू माफियांचा धुमाकूळ; ३० अधिकाऱ्यांसमोरच डंपर पळवून नेल्याचा स्थानिकांचा आरोप….
—
जळगाव तालुक्यातील दापोरा शिवारात मंगळवारी मध्यरात्री अवैध रेती उत्खननाविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. मात्र, या कारवाईदरम्यान वाळू माफियांनी प्रशासनालाच खुले आव्हान ...






