Dowry Harassment
विवाहितेचं टक्कल केलं; हुंड्यासाठी अमानुष छळ करून मारहाण, सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस; घटनेने संताप….!
—
राज्यात हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ केल्याच्या घटना काही केल्या कमी होत नाहीयेत. त्यातच एक धक्कादायक घटना कल्याणच्या वालधुनी परिसरात उघडकीस आली आहे. सासरच्या मंडळींनी ...






