illegal passenger

अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात एसटी विभागाची धडक मोहीम; बसस्थानक परिसरात 200 मीटर ‘नो पार्किंग झोन’ची कडक अंमलबजावणी…!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी आणि एसटीच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत राज्यभरातील ...