Jalgaon News

हातभट्टी दारूविरोधात जिल्ह्यात मोठी कारवाई; १३४ गुन्हे नोंद, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूच्या विरोधात मोहीम राबवण्यात आली. यात हातभट्टी दारूधाडसत्रात १३४ गुन्हे नोंदविण्यात आले असून १४ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये झन्ना मन्ना ; आठ जण स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाच्या जाळ्यात

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये झन्ना- मन्नाच्या जुगारावर टाकलेल्या छाप्यात आठ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १९ लाख ९७ हजार ...

गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुने घेतले निराधार शिष्याला दत्तक

पाचोरा : पी. एस. एम.एस. स्कूल व ज्युनिअर कॉलेज (बामनोद )येथे गुरुपौर्णिमेनिमित्त निराधार भाग्यश्री योगेश जयकारे या मुलीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी प्राध्यापक शिक्षक व ...

एसटी लिपिक घोटाळा: विभाग नियंत्रक जगनोर तडकाफडकी कार्यमुक्त

जळगाव : एसटी महामंडळ जळगाव विभागातील लिपिक टंकलेखक भरती घोटाळ्याबाबत व 156 सेवाजेष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्यायबाबतच्या तक्रारीबाबत मोठा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार विभाग नियंत्रक ...

विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंवर दामिनी पथकाची करडी नजर, २१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर २५ जणांना दिली समज

जळगाव : शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकणी तरुणी व महिलांना टारगटांचा त्रास कमी करण्यासाठी दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ...

महावितरण विभागामार्फत ग्राहकांना पाठवले जाणारे संदेश मराठीतच पाठवा ; मनसेची मागणी

जळगाव : महावितरण विभागामार्फत ग्राहकांना वेळोवेळी विविध कारणांसाठी मोबाईल संदेश हे इंग्रजीत पाठविण्यात येतात. हे संदेश इंग्रजी ऐवजी मराठीतच पाठविण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र ...

शेतकरी कर्जापासून वंचित : आरबीआयच्या जाचक अटींवर आमदार किशोर पाटलांचा विधानसभेत प्रश्न

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कार्यक्षेत्रालगत असलेल्या जमिनधारक शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवले जात आहे. तसेच अनिष्ठ तफावतीत असलेल्या सोसायट्यांचे गटसचिव यांचे पगार थकित ...

Jalgaon News : दोन दिवसात पाच जणांची आत्महत्या, काय आहे कारण ?

जळगाव : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत पाच जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या आत्महत्येला नैराश्याची ...

दुर्दैवी ! खेळता खेळता हार्दिकसोबत नको ते घडलं; मदतीसाठी सरसावले, पण नियतीसमोर सारे हतबल

जळगाव : खेळता खेळता दोरीचा फास लागून एका १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जळगावातील मुंदडानगर भागात ही घटना घडली. हार्दिक प्रदीपकुमार अहिरे (वय ...

नंदुरबारमध्ये इमाम बादशहाच्या उरूसला जाणाऱ्या टवाळखोर मुस्लिम तरुणांची रेल्वे प्रवाशांमध्ये दहशत

नंदुरबारमध्ये इमाम बादशहाच्या उरूसला जाणाऱ्या टवाळखोर मुस्लिम तरुणांनी रेल्वे प्रवाशांना त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला आहे. सुरत पॅसेंजरमध्ये तरुणांनी १९ ते २० ...