Latest News
जळगाव जिल्ह्यातील महत्वपूर्ण शेळगाव बॅरेज सिंचन प्रकल्पासाठी रु. 1400 कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता- जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची माहिती…
जळगाव जिल्ह्याच्या शेतीसिंचन प्रकल्पासाठी महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारामुळे शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी तब्बल रु. १४०७.२० कोटी रुपयांची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता ...
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! भारतीय रेल्वेकडून तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्ये बदल, जाणून घ्या…!
रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट रद्द (Refund) नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. IRCTC च्या नव्या धोरणामुळे तिकीट रद्द करताना मिळणाऱ्या परताव्यावर थेट ...
सुईच्या भीतीने घेतलं नाही रेबिजचं इंजेक्शन; ६ महिन्यांनी ९ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू, महाराष्ट्र हळहळला…!
महाराष्ट्रात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्याने नख मारल्यानंतर सुईच्या भीतीपोटी रेबिजचं इंजेक्शन न घेतलेल्या ९ वर्षांच्या चिमुरडीचा सहा महिन्यांनी मृत्यू ...
रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर; शिरसोली मार्गावरील प्रवाशांचे आरोग्य धोक्यात
जळगाव, दि.२४ (प्रतिनिधी) : जळगाव शहरातून शिरसोलीकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या ‘कचरा डेपो’मध्ये परिवर्तित झाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. श्रीकृष्ण लॉनपासून ते जुन्या ...
भडगावमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई! एमडी ड्रग्जसह दांपत्याला अटक; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त…!
जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे पोलिसांनी सापळा रचून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह दांपत्याला अटक केल्याची मोठी कारवाई उघडकीस आली आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात ...
भोकर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न
जळगाव तालुक्यातील भोकर येथे दिनांक २२ मार्च २०२६ रोजी मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ...
एससी-एसटी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालय यांनी अनुसूचित जाती (SC) दर्जाबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, एखादी व्यक्ती हिंदू, शीख किंवा ...
जीवदान देणाऱ्या ओम पाटीलच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन उचलणार
अनेर नदीत बुडणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांचे प्राण वाचवून धाडसाचे उदाहरण ठरलेल्या उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय 14) याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आता जैन ...
नशिराबाद येथे ‘कोंबिंग ऑपरेशन’ यशस्वी; दरोड्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत…!
नशिराबाद येथे जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार ...
जळगावात कंत्राटी कोरोना योद्ध्यांचा मोर्चा; विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : २३ मार्च २०२६ रोजी शहीद दिनानिमित्त कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीच्या वतीने जळगाव येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन ...















