Latest News
सावधान….! तुमच्या आवडत्या Haldiram मिठाईत भेसळ ? 112 किलो Expired माल जप्त, 55 लाखांचा भेसळयुक्त साठा सापडला…..!
सण जवळ आला की घराघरात आनंदाचं वातावरण तयार होतं. नवीन कपडे, पाहुणचार, घराची सजावट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोडधोड. कोणताही सण असो; होळी, दिवाळी ...
भाषेच्या पलीकडे ऐक्याचा संदेश; जळगावाhttps://tarunbharatlive.com/marathi-rajbhasha-celebration/त ‘राजभाषा गौरव’ साजरा
“मराठी राजभाषा गौरव दिन” निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या वतीने जळगाव महानगरपालिका संचालित मराठी मुलांची शाळा क्रमांक ३२ येथे कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची ...
Bhusawal Crime Update: भुसावळ हादरले! कुंडीने वार करून 42 वर्षीय व्यक्तीची हत्या
भुसावळ शहरात पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली आहे. नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री झालेल्या वादातून एका 42 वर्षीय व्यक्तीची सिमेंटच्या कुंडीने डोक्यावर वार करून ...
सावदा मंडळातील केळी उत्पादकांना ११.०७ कोटींची पीक विमा भरपाई मंजूर
रावेर तालुक्यातील सावदा महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सन २०२४-२५ च्या आंबिया बहार हंगामासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा ...
जळगाव सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या पुन्हा मोठी दरवाढ! ग्राहकांची चिंता वाढली, जाणून घ्या आजचे दर काय ?
जळगाव : सोने आणि चांदीच्या दरातील चढ-उताराचा सिलसिला कायम असून आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही मौल्यवान धातूंनी पुन्हा उसळी घेतली. कालच दरात घसरण ...
दिल्ली दारू धोरण प्रकरणात मोठी घडामोड, अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता; राउज एवेन्यू कोर्टचा निकाल…!
दिल्लीतील बहुचर्चित दारू धोरणाशी संबंधित प्रकरणात आज मोठी न्यायालयीन घडामोड झाली. राउज एवेन्यू कोर्ट यांनी दिलेल्या निकालात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी ...
बदलापूर पुन्हा हादरलं; स्कूल बसमध्ये बस चालकाकडून विद्यार्थिनीची छेड, पोलिसात बस चालकावर गुन्हा दाखल.
बदलापूर शहरात पुन्हा एकदा संतापजनक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच एका नामांकित खासगी शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा ...
अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; ७२ तालिबानी ठार झाल्याचा दावा, १२० हून अधिक जखमी…
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावाने अचानक उग्र रूप धारण केले असून सीमेवरील चकमकीनंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काही भागांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. ...
रावेर परीक्षा केंद्रातील प्रकाराने जिल्ह्यात खळबळ; ११ विद्यार्थी कॉपी करताना पकडले, अहवालात मात्र ‘निरंक’
जळगाव : राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असताना रावेर तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर घडलेल्या प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. भरारी पथकाने जीवशास्त्राच्या ...
व्हॉट्सॲप वेब ठप्प! QR कोड स्कॅन होतोय, पण लॉगिन होत नाही? नेमकी अडचण काय?
लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपच्या वेब सेवेमध्ये मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली असून हजारो युजर्सना याचा फटका बसला आहे. विशेषतः आयफोन वापरणाऱ्या युजर्सना लॅपटॉप किंवा ...















