Latest News

Jamner News : मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी

जामनेर : तालुक्यातील नेरी चिंचखेडा यासह विविध गावांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ...

शहादा येथे घरफोडी; ९४ हजार रुपयांचे दागिने लंपास

शहादा : येथील नेताजी हायस्कूलजवळ असलेल्या मनीषानगरमध्ये एका शिक्षकाच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी ९४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

अतिवृष्टीग्रस्त भागात मदतीसाठी यंत्रणा सज्ज; पालकमंत्र्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

जळगाव : जिल्ह्यातील जामनेर, मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यांमध्ये १५ आणि १६ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे नुकसान झाले ...

आमदारांविषयी अपशब्द काढणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा : बिरसा क्रांती दलाची मागणी

नंदुरबार : एका माथेफिरुने व्हिडिओच्या माध्यमातून आमदार आमश्या पाडवी यांना नावाचा एकेरी उल्लेख करीत शिवराळ भाषेत शिवीगाळ करणार्‍यावर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करून विविध कलमान्वये ...

नाहाटा महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन

भुसावळ : येथील भुसावळ कला ,विज्ञान आणि पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे ‘हिंदी सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले. यावेळी हिंदी सप्ताहाचे उद्घाटन महाविद्यालयाचे ...

ग्राहकांकडून वसूल केले ११ लाख, पण… तिघांविरोधात गुन्हा दाखल

चोपडा : भारत फायनान्सशियल इन्कूलजन लिमीटेड चोपडा शाखेच्या तिघा फिल्ड असीस्टंट यांनी ग्राहकांकडून हप्त्यांचे पैसे घेऊन कार्यलयात जमा न करता तब्बल ११ लाख ५२ ...

Video : विरोधकांकडून गल्ली बोळात खड्डेमय रस्त्यांचा, तर आमदार पाडवींकडून विकासाचा व्हिडिओ व्हायरल

तळोदा : शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओवरून सत्ताधाऱ्यांची चांगली नाचक्की होत आहे. दरम्यान, आमदार राजेश पाडवी यांनी तळोदा शहरात केलेल्या रस्त्यांचा एक ...

उद्या श्री प्रभू विश्वकर्मा पूजनासह विश्वकर्मा समाज युवा संमेलनाचे आयोजन

जळगाव : विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने श्री प्रभू विश्वकर्मा पूजन दिवस व विश्वकर्मा समाज युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील एकता, प्रगती आणि ...

उद्या जळगावात शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा

अमळनेर : शेतकऱ्यांच्या पिक विमा, कर्जमाफीसह अनेक ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या बुधवारी ( 17 सप्टेंबर) दुपारी ...

Video : आमच्या मुलीला सासरच्यांनीच मारलं, माहेरच्या मंडळींचा आरोप; न्यायासाठी बेमुदत आंदोलन सुरु

जळगाव : पारोळा तालुक्यातील टिटवी येथे २९ एप्रिल २०२५ रोजी एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. दरम्यान, तिच्या माहेरच्यांनी सासरच्या ...