Latest News

माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेहुण्याला अटक; ५.३३ कोटींच्या देवगिरी बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई, न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी….!

देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेतील तब्बल ५ कोटी ३३ लाख रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात फरार असलेल्या माजी खासदार उन्मेष पाटील यांचे मेहुणे प्रशांत ...

Iran War Live Update: ट्रम्प यांच्या दाव्यांदरम्यान इराणचा शांतता करारावर मोठा दावा; लेबनानमध्ये इस्रायली ‘नरसंहार’ सुरूच, २४ तासांतील ४ मोठ्या घडामोडी!

तेहरान/बेरूत:मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत वेगाने घडामोडी घडत आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विविध दावे केले जात असतानाच, दुसरीकडे इराणने अमेरिकेसोबतच्या संभाव्य ...

धरणगावात FDA ची मध्यरात्री छापेमारी; भेसळयुक्त दुधाचा काळाबाजार उघड, पोमोलीन तेल मिसळून तयार होत होते बनावट दूध…

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात भेसळयुक्त दूध विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रिफाइंड पोमोलीन तेलाचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याची माहिती ...

“दरवाजा बंद करून बसणारे, फोन बंद ठेवणारे…”; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, एकनाथ शिंदेंचे केले कौतुक!

“आताच्या शिवसेनेशी डील करणं जास्त सोपं आहे. हे प्रॅक्टिकल लोक आहेत, ज्यांच्याशी थेट चर्चा करता येते. फोन बंद करून किंवा दरवाजा बंद करून बसणारे ...

पगारासाठी मनपा कर्मचाऱ्यांची वणवण; महिनाअखेरीसही वेतन थकीत, उशिरा होणाऱ्या पगारामुळे आर्थिक नियोजन कोलमडले…

जळगाव महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेळेवर पगार मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पगाराच्या नियमानुसार महिन्याच्या १ ते १० तारखेच्या आत वेतन ...

अमळनेर सावखेडा शिवारात तापी नदीत अवैध रेती उपशावर मोठी कारवाई; पोकलँड, डंपर आणि डिझेल साठा जप्त, रेतीमाफियांमध्ये खळबळ…!

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात तापी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सावखेडा शिवारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन ...

‘एकतर सरकारचा तुकडा पडेल, नाहीतर माझ्या जीवाचा’; ३० मे पासून मनोज जरांगे पाटलांचे आमरण उपोषण!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. येत्या ३० मे रोजी आंतरवाली सराटी येथे भरउन्हात, मंडप ...

यावल येथे ढाब्यावर व्यवस्थापक तरुणाने केली गळफास घेत आत्महत्या; यावल पोलीसात मृत्यूची नोंद…!

यावल शहरातील फैजपूर रोड वरील महेंद्र ढाबाचे व्यवस्थापक भरत ज्ञानेश्वर वानखेडे (वय २७) या तरूणाने हॉटेल मध्येच एकटा असल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनासमोर ...

चार मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; परतल्यानंतर बॉयफ्रेंडलाही घरात सोबत ठेवण्याचा पतीकडे हट्ट; धक्कादायक अटीमुळे पती चक्रावला…

मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे वैवाहिक आयुष्याला धक्का देणारे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चार मुलांची आई असलेली विवाहित महिला प्रियकरासोबत घरातून निघून गेल्यानंतर ...

पारोळ्यात ‘तरुण भारत’ च्या वृत्ताचा इम्पॅक्ट’: लुटारू सेतू केंद्रांना थेट ‘निलंबनाचा’ दणका…!

गोरगरीब, वृद्ध आणि अपंग लाभार्थ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या पारोळा तालुक्यातील लुटारू सेतू केंद्र चालकांना अखेर प्रशासनाचा चाप लागला आहे. ‘पारोळ्यात हयातीच्या दाखल्यासाठी उघड ...