Latest News
निजामपूर पोलिसांची कारवाई, कॉपर केबल चोरणाऱ्या टोळीला अटक
धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यात सुझलॉन कंपनीच्या टॉवरच्या कॉपर केबल चोरणाऱ्या टोळीला निजामपुर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १२ लाख ९२ हजार ९०० रुपये जप्त ...
जळगाव पोलिसांच्या चार उपनिरीक्षकांना सेवानिवृत्तीनंतर सन्मान
जळगाव : जिल्ह्यातील ४ पोलीस उपनिरीक्षक मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. यात पोलीस मुख्यालयातील सुनील लक्ष्मण वडनेरे, वरणगाव पोलीस स्टेशनचे अनिल भानुदास चौधरी, ...
दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट अनिवार्य, नियमाचे उल्लंघन केल्यास दंड
जळगाव : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात २०२४ या वर्षांत ५६१ अपघातात ४४१ जणांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले ...
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; अवैध शस्त्र विक्री करणाऱ्यांकडून 100 पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर जप्त
जळगाव : जिल्ह्यामध्ये पोलिसांनी अवैध शस्त्र विक्री व तस्करीविरोधात धडक कारवाई केली आहे. यात १ जानेवारी २०२४ ते ३१ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत पोलिसांनी ...
बापरे ! लग्न सोहळ्यातूनच नवरीचे दागिने लंपास , ९ दिवसांत चोरट्यांना अटक
धुळे: शहरातील हॉटेल कृष्णा रिसॉर्टमध्ये एका विवाह सोहळ्यात तब्बल २६ तोळे सोन्याची चोरी झाली होती. पोलिसांनी केवळ ९ दिवसांमध्ये मध्यप्रदेशातील जंगलातून २६ तोळे सोने ...
सायबर ठगांची ऑनलाईन दरोडेखोरी, जाणून घ्या काय आहे डिजिटल अरेस्ट ?
आर. आर. पाटील जळगाव : सध्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. लोकांनी कष्टातून केलेल्या कमाईवर हे दरोडेखोर सायबर ठग नेहमी लक्ष ठेवून असतात. ...
जळगाव दिनांक : मनपातील अलीबाबा.. कासिम अन् चाळीस चोर…!
जळगाव दिनांक (चंद्रशेखर जोशी) : सोने आणि केळीची बाजारपेठ म्हणून जळगाव जिल्ह्याचा देशभरात लौकिक आहे. मात्र गत काळात घडलेल्या काही घटनांमुळे शहराची मोठी बदनामी ...
Crime News: शिंगाडे डोक्यात टाकून तरुणाचा खून; विरवाडे येथील घटना
चोपडा : मित्राची बदनामी केल्याच्या संशयातून लाकडी दांडका टाकून तरुणाचा खून केला. दादा बारकू ठाकूर (३१, विरवाडे, ता. चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. ...
आचार्य किशोर कुणाल यांचे निधन, संघाने शोक व्यक्त करत त्यांच्या योगदानाचे केले स्मरण
माजी आयपीएस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आचार्य किशोर कुणाला यांचे निधन झाले. २९ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते पाटणा येथील ...
Jalgaon Crime : सायबर पोलीस असल्याची बतावणी करत महिलेची २५ लाखात फसणूक
जळगाव : सायबर गुन्हेगारांकडून विविध माध्यमातून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार नित्यनियमाने घडत आहेत. हे गुन्हेगार नवीन-नवीन तंत्रज्ञान आणि सायबर पद्धती वापरून लोकांना फसवित ...