Latest News
वरणगावात रिलायन्स जिओच्या टॉवरची वायर अज्ञाताकडून वारंवार खंडित केल्याचा प्रकार; पाच दिवसांपासून मोबाइल नेटवर्क खंडित…!
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील रिलायन्स जिओ कंपनीच्या टॉवरच्या मशिनरी बॉक्समधील बाहेरील वायर अज्ञात व्यक्तीकडून दररोज रात्री कापली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ...
पाकिस्तान हादरलं! लष्कर-ए-तोएबाशी संबंधित भारताच्या शत्रूची पाकिस्तान मध्ये गोळ्या झाडून हत्या….
पाकिस्तानातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताकडून दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या मोहम्मद कासिम गुज्जर उर्फ सलमान उर्फ सुलेमान याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी ...
जळगावात हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजप आक्रमक; प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत व्यक्त केला निषेध….!
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरच्या वतीने आज जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज ...
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर ? चोरटयांनी न्यायाधीशांची सलग घरं फोडली; “न्यायाधीश सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय?”
अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानांच्या वसाहतीतच चोरट्यांनी सलग अनेक घरांवर डल्ला मारल्याने ...
सणासुदीच्या काळात बाजारात दरवाढीचा स्फोट; गृहिणींचे बजेट कोलमडलं, सर्वच झालं महाग ! जाणून घ्या ?
आगामी सणासुदीच्या काळात बाजारपेठेत किराणा वस्तुंचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घरगुती बजेट ढासळले आहे. त्यातच ...
हृदयद्रावक: लहान भावाच्या निधनाच्या धक्क्याने मोठ्या भावाचाही मृत्यू; परधाडे गाव शोकमग्न
पाचोरा तालुक्यातील परधाडे गावात बंधूप्रेमाचे एक हृदय पिळवटून टाकणारे उदाहरण समोर आले आहे. धाकट्या भावाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने मोठ्या भावानेही काही तासांतच ...
जळगावात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, तीन घरे जळून खाक; शिरसाठ कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त
जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या कुढापा चौक परिसरात रविवारी सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका राहत्या ...
भुसावळ MIDC मधील अवैध मुरूम उत्खनन उघड; 47 लाखांहून अधिक दंड, 3 दिवसांची अंतिम मुदत
भुसावळ तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम (गौण खनिज) उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तहसील प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ...















