Latest News
मोठी बातमी : ईडीच्या जाळ्यातून न्यायालयाच्या माध्यमातून रोहित पवारांची सुटका; ‘घायल हूँ इसलिए घातक हूँ’ म्हणत दिला इशारा
मुंबई / महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणी ...
भुसावळात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ७ मोटरसायकली जप्त, २ आरोपीना अटक…!
भुसावळ शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालत बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या ...
शेअर मार्केटच्या आमिषाने जळगावातील व्यापाऱ्याची 39 लाखांची ऑनलाईन फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
जळगावात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 39 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
एरंडोलमध्ये पुन्हा सुरु झाला नगरपालिकेचा भोंगा; ज्येष्ठ नागरिकांनी केलेली मागणी झाली मान्य…!
एरंडोल येथील नगरपालिकेचा अनेक वर्षापासून बंद असलेला भोंगा (सायरन) (ता. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून ‘डिजीटल डिटोक्स’ संकल्पनेनुसार पुन्हा सुरु करण्यात आला असून ...
छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर अजिंठा घाटात पाच तास ट्रॅफिक जाम, नागरिकांसह वऱ्हाड घाटात अडकलं…!
छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात दोन ट्रक अचानक बंद पडल्याने मंगळवारी सकाळी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे ...
गिरीश महाजनांची व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया: म्हणाले सदर महिला नको त्या भाषेत बोलत होती,तिने पोलिसांशी अरेरावी केली
वरळी परिसरात ‘महायुती’च्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीतून एक वादंग उफाळून आला. कोंडीत अडकलेल्या एका संतप्त महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब ...
जळगाव: दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या काँक्रीट रस्त्याचा पहिला टप्पा पूर्ण; वाहतूक सुसाट
जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या जळगाव-किनगाव काँक्रीट रस्त्याच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रस्त्यामुळे सुरत-नागपूर आणि ...
प्रियसीने प्रियकराच्या डोळ्यांना रुमाल बांधला, खुर्चीवर बसवलं; प्रियकराला वाटलं आज वेगळ्या पद्धतीत रोमान्स करू…पण…?
घरी कोणी नव्हतं म्हणून प्रियसीने प्रियकराला तिच्या घरी बोलवलं. प्रियकराचं नाव होतं किरण, आणि प्रेयसीचं नाव होतं प्रेरणा. त्याला वाटलं आपल्याला एकांतात वेळ मिळेल ...
निविदेची माहिती न दिल्याने संताप; महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यावर हल्ला
जळगाव (प्रतिनिधी):निविदेसंबंधित गोपनीय माहिती देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील दिक्षितवाडी परिसरातील महावितरण कार्यालयात घडली. ही घटना ...
‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई / प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ‘झिरो ब्युरोक्रसी’ची संकल्पना राबविण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रशासनाने स्टार्टअपप्रमाणे कार्य करत प्रक्रिया ...















