Latest News
भोंदूबाबा अशोक खरातला डोकेदुखीचा त्रास; वैद्यकीय तपासणीसाठी न्यायालयात विनंती, 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांखाली अटक असलेला भोंदूबाबा अशोक खरात याचा तुरुंगातील मुक्काम वाढला असून, न्यायालयाने त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.महिला ...
कानळदा गावात सीईओंची धडक तपासणी; आरोग्य, शिक्षण व ग्रामविकास कामांचा घेतला आढावा
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी जळगाव तालुक्यातील कानळदा गावाला अचानक भेट देत प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व ...
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जळगावात सोन्या-चांदीची कोट्यवधींची उलाढाल
जळगाव शहरात अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सराफा बाजारात मोठी खरेदीची लगबग पाहायला मिळाली. वाढत्या दरांनाही न जुमानता ग्राहकांनी सोने व चांदी खरेदीसाठी मोठी गर्दी केली.यंदा ...
महाराष्ट्रात दुहेरी संकट; पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस व गारपिटीचा इशारा
मुंबई : महाराष्ट्र राज्यात हवामानाचा कडेलोट सुरू असून उष्णतेनंतर आता अवकाळी पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने पुढील दोन दिवस ...
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण बस अपघात; 17 जणांचा मृत्यू, 31 जखमी
उधमपूर जिल्ह्यातील रामनगर–कठुआ मार्गावर आज सकाळी भीषण बस अपघात झाला. प्रवाशांनी खचून भरलेली बस डोंगराळ रस्त्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन ...
हॉर्मूझ सामुद्रधुनीत गोळीबार; दोन भारतीय जहाजे माघारी, ‘देश गरिमा’ बुधवारी मुंबईत दाखल होणार
मुंबई/नवी दिल्ली : हॉर्मूझ सामुद्रधुनी परिसरात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाजवाहतुकीवर परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. अमेरिका–इराण वाद तीव्र झाल्याने तेल व ...
चाळीसगावात एटीएम कार्ड बदलून 40 हजारांची फसवणूक; बिहारच्या आरोपीला कोपरगावातून अटक…!
चाळीसगाव शहरात एटीएममध्ये हातचलाखी करून कार्ड बदलत 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी बिहारमधील आरोपीला कोपरगाव तालुक्यातून अटक केली आहे. या कारवाईमुळे ...
भुसावळात तडीपार गुन्हेगारांवर पोलिसांची कडक नजर; रात्री अचानक होणार तपासणी, नियमभंगावर कठोर कारवाई…!
भुसावळ शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर आता पोलिसांनी अधिक कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून काही गुन्हेगार रात्रीच्या वेळी शहरात ...
अमळनेरात संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाची भक्तिमय धूम; अक्षय तृतीयेनिमित्त ध्वजारोहण-स्तंभारोहन…!
अमळनेर येथील श्री सद्गुरू सखाराम महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या महिनाभराच्या यात्रा उत्सवाला यंदाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर उत्साहात प्रारंभ झाला. समाधी मंदिर ...















