Maharashtra

धुळे-शिरपूर महामार्गावर भीषण अपघात; नियंत्रण सुटलेल्या केमिकल टँकरने ६ वाहनांना दिली धडक, ३ जण जखमी…!

धुळे-शिरपूर महामार्गावर आज दुपारी भीषण अपघात घडला असून, नियंत्रण सुटलेल्या केमिकल टँकरने सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि ...

डंपर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; इंदूरमध्ये डंपरचे तुकडे करून विक्रीचा डाव हाणून पाडला…. अमळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; एक आरोपी अटकेत…!

अमळनेर तालुक्यातील गांधली येथील पेट्रोल पंपावरून सुमारे २५ लाख रुपये किमतीचा डंपर चोरून नेणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे. या ...

संगीत क्षेत्रावर शोककळा! जेष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन; ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…!

भारतीय संगीतविश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

मुक्ताईनगर पोलिसांची अमली पदार्थावर धडक कारवाई; टास्क फोर्सच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल जप्त…!

जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर परिसरात पोलिसांनी अमली पदार्थ टास्क फोर्सच्या मदतीने अत्यंत नियोजनबद्ध आणि धडाकेबाज कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध ...

ऑनलाईन पेमेंट (UPI) होणार स्लो होणार? डिजिटल फ्रॉड रोखण्यासाठी मोठं पाऊल; RBI चे 5 नवे नियम जाहीर…!

देशात वाढत्या डिजिटल फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. RBI ने UPI आणि डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित ...

पाचोरा परिसरात गावठी दारू भट्ट्यांवर पोलिसांची धाड; दारूचे रसायन नष्ट…!

पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीतील वाघूलखेडा व तारखेडा शिवारात गैरकायदा चालू असलेल्या गावठी दारू च्या भट्ट्यावर पाचोरा पोलिसांनी धाडी टाकून 39 हजार रुपये किमतीचे दारूचे ...

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी; विनयभंगाचा गुन्हा दाखल…!

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयीत गोकुळ चव्हाण ...

डिझेल-एटीएफवरच्या निर्यात शुल्कात मोठी वाढ; सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार?

केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल म्हणजेच एटीएफवरील निर्यात शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारातील इंधन दरातील चढ-उतार लक्षात घेऊन ...

भूकंपाच्या धक्याने मराठवाड्यासह विदर्भ हादरला

आज सकाळी विदर्भ आणि मराठवाडा भागात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास हे धक्के बसले. वाशिम शहरासह आसपासच्या ...

मुक्ताईनगर येथे ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाची महत्त्वाची बैठक संपन्न…!

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाने आपली कंबर कसली असून, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी खडसे फार्म, मुक्ताईनगर येथे एका महत्त्वपूर्ण संघटनात्मक ...