Maharashtra
शालार्थ घोटाळा प्रकरण: जळगावातील ४८ शिक्षण अधिकाऱ्यांना एसआयटीची नोटीस; १८ एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेश….!
राज्यासह जळगाव जिल्ह्यात गाजलेल्या शालार्थ घोटाळ्याप्रकरणी नाशिक एसआयटीने कारवाईचा वेग वाढवत ४८ शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या ...
जळगाव महानगरपालिकेत ७ स्वीकृत नगरसेवक बिनविरोध; महासभेत झाला शिक्कामोर्तब….
जळगाव शहर महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदांसाठी आज बुधवारी १५ एप्रिल रोजी झालेल्या विशेष महासभेत सर्वपक्षीय सात उमेदवारांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. ...
जळगावातली मोठी बातमी; जळगावात भोंदूबाबाचा कारनामा उघड; भोंदूबाबा व त्याच्या पत्नीकडून एका महिलेची 11 लाखांची फसवणूक….!
राज्यात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण गाजत असताना जळगावतही एका भोंदू बाबाचा कारनामा हा उघड झाला आहे. भोंदू बाबा व त्याच्या पत्नीने एका महिलेची ...
‘तुमचे व्हिडिओ व्हायरल करेल;’ रूपाली चाकणकरांनी अनेक नेत्यांना धमकावलं? रूपाली ठोंबरे पाटलांचा मोठा दावा…!
‘तुमचे व्हिडिओ व्हायरल करेल;’ रूपाली चाकणकरांनी अनेक नेत्यांना धमकावलं? रूपाली ठोंबरे पाटलांचा मोठा दावा…! गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात भोंदू बाबा अशोक खरात हे प्रकरण ...
16 वर्षीय मुलीवर 34 वर्षीय मावसाकडून लैंगिक अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना…!
जळगाव शहरातल्या तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईक असलेल्या मावशीच्या पतीने अर्थात मावसाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ...
मुक्ताईनगरात राजेंद्र वानखेडे यांची तालुका प्रमुखपदी नियुक्ती; शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर…!
मुक्ताईनगर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात शिवसेनेच्या वतीने राजेंद्र वानखेडे यांची मुक्ताईनगर तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे स्थानिक ...
भुसावळात कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांची धडक कारवाई; 14 सराईत गुन्हेगारांची झाडाझडती, 2 फरार आरोपी अटकेत….!
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भुसावळ उपविभागीय पोलिसांनी धडक ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवत गुन्हेगारी प्रवृत्तींवर कडक कारवाई केली आहे. या विशेष ...
फत्तेपूर पाडा येथील याहा मोगी मंदिर 11 वर्षांपासून अपूर्ण; तातडीने काम पूर्ण करण्याची आदिवासी समाजाची मागणी…!
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर पाडा येथे आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या याहा मोगी (देवमोगरा माता) मंदिराचे बांधकाम गेली अनेक वर्षे अपूर्ण अवस्थेत पडून असल्याने ...
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू, जळगाव शहरातील मास्टर कॉलनीतील घटना….!
जळगाव शहरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर काम करताना घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. पाचव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने ही दुर्दैवी ...















