Tarun Bharat Live
भोंदू बाबा प्रसादच्या नावाखाली महिलांना द्यायचा गुंगीचं औषध? अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासा…!
स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडवली असून या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत ...
जमीन गैरप्रकरणात दाखल गुन्हा हा पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने; एकनाथ खडसेंनी सर्व आरोप फेटाळले…!
मानपुर येथील जमीन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया ...
चाळीसगाव- जुनोने शिवारात अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा! ३५० लिटर कच्चे रसायन जप्त; एक जण ताब्यात…!
चाळीसगाव तालुक्यातील जुनोने शिवारात अवैध गावठी दारू निर्मितीवर पोलिसांनी धडक कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन जप्त करण्यात ...
गौताळा घाटात भीषण अपघात; उसतोड मजुरांचे वाहन १०० फूट दरीत कोसळले, १३ जण जखमी….!
कन्नड तालुक्यातील गौताळा घाटात उसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात आयशर वाहन सुमारे १०० फूट खोल ...
यंदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मोठा बदल; सुट्ट्याही केल्या कमी, शिक्षण विभागाने अधिकृत वेळापत्रक केले जाहीर….!
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाने अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून यंदा ...
अमळनेर गोळीबार प्रकरणी आरोपीला अटक…. मित्रानेच केला होता मित्रावर गोळीबार….!
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. २७ तारखेला रात्रीच्या सुमारास अमलेश्वर नगर परिसरात ही ...
LPG Shortage: युद्धग्रस्त क्षेत्रातून 94 हजार मेट्रिक टन एलपीजी घेऊन जहाजे भारताकडे रवाना
देशात एलपीजी (LPG) पुरवठ्यावर परिणाम होत असताना केंद्र सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. युद्धग्रस्त आखाती प्रदेशातून भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली ...
आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांचा पगार कापला जाणार; नोकरी सरकारी असो की खाजगी….’या’ सरकारचा मोठा निर्णय…!
तेलंगणामध्ये आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांविरोधात मोठा आणि कठोर निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे देशभरात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी ...
हॉटेल उद्घाटनात रंगली महाजन–पाटील यांची राजकीय जुगलबंदी
जळगाव : शहरातील एका हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात रंगलेली हलकीफुलकी टोलेबाजी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. दोन्ही ...
एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येविरोधात गुन्हा दाखल; जमीन गैरप्रकाराने खरेदी केल्याच्या आरोपावरून फसवणूकसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…!
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपुर येथे जमीन गैरप्रकार प्रकरणाने मोठे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या ...















