update news
रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव जिल्ह्यात केळी हे प्रमुख ओळख निर्माण करणारे पीक असून, त्याच्या आधुनिक लागवड पद्धती आणि निर्याताभिमुख प्रक्रिया समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रावेर ...
६ एप्रिलला जिल्हास्तरीय लोकशाही दिन; तक्रारींसाठी आता पायपीट नको! jalgaon.gov.in वर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध. वेळेची आणि पैशांची होणार बचत.
जिल्हा प्रशासनातर्फे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा ‘जिल्हास्तरीय लोकशाही दिन’ यावेळेस सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत ...
‘आउटलेट मॉल ऑफ इंडिया’ १५०+ ग्लोबल ब्रँड्ससह महाराष्ट्रातील डिस्काउंट शॉपिंगला नवी दिशा देण्यासाठी सज्ज…!
भूमी वर्ल्ड महाराष्ट्रातील पहिला डेडिकेटेड आउटलेट-मॉल, ‘आउटलेट मॉल ऑफ इंडिया’ सुरु करण्यासाठी सज्ज आहे. हा मॉल महाराष्ट्राच्या रिटेल क्षेत्रातील उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. ...
उत्राण येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद, तब्बल ४७० स्पर्धकांचा सहभाग; विजेत्यांना १२ मोटारसायकलींचे आकर्षक बक्षीस….!
ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या बैलगाडा शर्यतींना चालना देण्यासाठी उत्राण येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीला मोठा प्रतिसाद मिळाला. या भव्य स्पर्धेत राज्यभरातून ...
हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी बलोपासना आवश्यक – गजानन तांबट हनुमान जयंतीनिमित्त 40 ठिकाणी गदा पूजन
जळगाव : श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जळगाव शहरासह ग्रामीण भागातील विविध ठिकाणी गदा पूजनाचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील ...
शिंदखेडा तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा; उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी..!
शिंदखेडा तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवायला सुरुवात झाली असून यावर उपाययोजना करण्याची गरज ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला करण्यात येत आहे यावर्षी पाऊसमान ...
पुस्तके, गणवेशासाठी शुल्क घेण्यास मनाई, नियम तोडणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे राज्यातील सर्व शाळांना कडक आदेश….!
महाराष्ट्र राज्यातील शाळांना मोठा इशारा देत शिक्षण विभागाने आरटीई (शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यास सक्त मनाई केली आहे. शिक्षणमंत्री दादा ...
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय; कच्च्या मालावरील आयात शुल्क शून्यावर
नवी दिल्ली :इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ...
NEET-JEE Exam: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; ‘सुपर 100’ अंतर्गत मोफत निवासी कोचिंग
नाशिक : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने ‘सुपर 100’ या उपक्रमांतर्गत NEET व JEE (Advance) परीक्षांसाठी पूर्णतः नि:शुल्क निवासी कोचिंग ...
जळगावात ‘मोफत टूर पॅकेज’च्या आमिषाने 1.70 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…!
जळगाव शहरात ‘मोफत टूर पॅकेज’चे आमिष दाखवून एका वित्तीय सल्लागाराची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशातच सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या ...















