update news

शिव कॉलनीत सजीव देखाव्यांसह भव्य हिंदू शोभायात्रा उत्साहात संपन्न

शिव कॉलनी परिसरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने २२ मार्च २०२६ रोजी भव्य हिंदू संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या निमित्ताने शिवकाली स्टॉप येथून आकर्षक ...

सोयगाव- सावळदबारा येथे शॉर्टसर्किटमुळे गहू, मका जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, भरपाई देण्याची मागणी…!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावळदबारा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या शेतातील गहू आणि मका पीक पूर्णपणे जळून ...

एकत्र दारू पिली, वाद झाला आणि मित्राची निघृण हत्या केली, मृतदेह रेल्वे रुळावर फेकला; बांभोरी परिसरात खळबळ…!

धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवारात एका ३५ वर्षीय तरुणाची निघृण हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी २३ ...

जळगाव जिल्ह्यात उकाड्याचा तडाखा! ‘गरिबांचा फ्रिज’ असलेल्या माठांना प्रचंड मागणी वाढली…..!

जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा सतत चढत आहे. कडाक्याच्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून थंड पाण्याची गरजही मोठ्या प्रमाणात वाढली ...

P&G SEHATचा ‘विमेन केअर वीक’ यशस्वी; देशभरातील 10,000 वंचित महिलांपर्यंत आरोग्यसेवा…!

देशभरातील वंचित महिलांसाठी एक मोठा आरोग्य उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेडच्या P&G SEHAT या CSR उपक्रमाअंतर्गत ‘विमेन केअर वीक’ ...

सोन्या चांदीने गेल्या चार दशकाचा घसरणीचा विक्रम मोडला…! 23 दिवसात सोन्याच्या भावात 35 हजारांची, चांदीच्या भावात 85 हजारांची घसरण….!

सोन्या-चांदीच्या बाजारात उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या चार दशकांचा विक्रम मोडत सोन्या-चांदीच्या दरात सलग २३ दिवस घसरण सुरू आहे. इतिहासात पहिल्यांदाच इतक्या सातत्याने दर ...

‘कॅप्टन’ खरातचा काळा खेळ! २० फुटांच्या नागाच्या भीतीतून उभा केला दरबार, नामवंत लोकही जाळ्यात कसे अडकले?

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप, राजकीय आणि प्रशासनातील मोठ्या लोकांशी असलेले संबंध आणि आता तपासात ...

एरंडोल- भरधाव वेगाने जाणा-या ट्रकने समोरून येणा-या मोटार सायकलला जोरदार धडक; प्रौढाचा मृत्यू….!

जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल येथे भरधाव वेगाने जाणा-या ट्रकने समोरून येणा-या मोटार सायकलला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. ...

जळगावात खळबळ! ५०० रुपयांसाठी तरुणाचा खून; रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू…!

जळगाव शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून केवळ ५०० रुपयांच्या वादातून एका तरुणाचा जीव गेला आहे. जैनाबाद परिसरात धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात गंभीर ...

रुपाली चाकणकर मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार? रुपाली ठोंबरेंनी केला सनसनाटी आरोप; राज्यभरात खळबळ…!

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आता नवीन वळण आलं असून, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर ...