update news
महाराष्ट्र विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; धमकीचा ई-मेल मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क…!
मुंबईतील महाराष्ट्र विधानभवन परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ...
भुसावळमध्ये किरकोळ वादातून तिघांवर हल्ला; पोलिस ठाण्यात तक्रार…!
भुसावळ शहरातील आगाखानवाडा परिसरात किरकोळ वादातून एका व्यक्तीने लोखंडी पाईप व फायटरने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार ...
कांदा, कलिंगडासह विविध शेतमालाच्या दरात मोठी घसरण; बळीराजासह व्यापारी हवालदिल….!
सध्या कांदा, कलिंगडासह विविध शेतमालाच्या दरात मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या तणावाचा आणि निर्यात मार्गांवर झालेल्या परिणामाचा फटका आता ...
सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र वराडे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड…!
भुसावळ येथे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले देवेंद्र मधुकर वराडे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात ...
मुलींना कर्करोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जळगाव महापालिकेचा आरोग्यदायी उपक्रम; ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा हस्ते शुभारंभ
जळगाव : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून मुलींचे जीवन वाचवण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने आज एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालय येथे ...
सर्वसामान्यांचं स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलं; गॅस सिलेंडरच्या दरवाढीसोबतच खाद्यतेलाच्या किमतींमध्येही मोठी वाढ
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातील बाजारपेठांवर दिसू लागला आहे. महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातही त्याची झळ जाणवू लागली असून गॅस सिलेंडरच्या दरवाढीसोबतच ...
ऐन लग्नसराईत दागिने तयार करण्याचे काम थांबले; गॅस सिलेंडर तुटवड्याचा सुवर्ण व्यवसायाला फटका….!
अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता विविध उद्योगांवर दिसू लागला असून सुवर्ण व्यवसायालाही त्याचा मोठा फटका बसत आहे. व्यावसायिक ...
पिंपळनेर- वेष बदलून व दिव्यांग असल्याचा बनाव करून भिक्षा मागण्याचा खळबळजनक प्रकार; ६ महिलांची पोलिसांनी केली कसून चौकशी;
वेष बदलून भिक्षा मागण्याचा खळबळजनक प्रकार पिंपळनेर शहरामध्ये उघडकीस आला असून सदर बाब जागरूक नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी तात्काळ पिंपळनेर पोलिसांना या घटनेची माहिती ...
अंबाऋषी टेकडीवर पोलिसांची धाड; चार प्रेमी युगुल रंगेहात पकडले, अमळनेरमध्ये दामिनी पथकाची कारवाई….!
अमळनेर शहराजवळील अंबाऋषी टेकडी परिसरात दामिनी पथकाने कारवाई करत चार प्रेमी युगुलांना रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. दाट झाडीमध्ये प्रेम चाळे सुरू असल्याची ...















