update news
व्यापाऱ्यांला लुटणाऱ्या चोरट्यांना रावेर पोलिसांकडून अटक; ५० हजारांचा मुद्देमाल जप्त..!
जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात किराणा व्यापाऱ्याच्या वसुलीचे पैसे लुटीचा गुन्हा उघड करण्यात येथील गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आले. यात तिन जणांना अटक करून पन्नास ...
कर्जमाफीवर संकट ! जळगाव जिल्ह्यात 26 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी टांगणीवर; कागदपत्रे न दिल्यास लाभ रद्द होणार ?
जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ‘शेतकरी कर्ज निवृत्ती योजना २०२३’ अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल २६,०३१ शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्या तांत्रिक कारणांमुळे ...
अल्पवयीन मुलीला दिला फ्लाईंग किस, ९ वर्षांपूर्वीची एक चूक पडली महागात, आणि आता न्यायालयाने……
मुंबईतील एका नऊ वर्षे जुन्या छेडछाडीच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१७ मध्ये घडलेल्या या घटनेत, हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमादरम्यान १६ ...
उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून बारामतीत आले त्याच विमानातून मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रवास ?
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्या विमानातून प्रवास करून बारामतीत आले होते त्याच कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 26 ऑक्टोबर रोजी बारामती मध्ये ...
छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली; सर्व कार्यक्रम रद्द, उपचारासाठी मुंबईकडे रवाना…!
महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांना पोटात ...
१ एप्रिल पासून कर रचनेत मोठे बदल होणार; कोणत्या फॉर्मचे नंबर बदलणार ? जाणून घ्या सविस्तर…!
आयकर कायद्यात प्रस्तावित मोठ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर नवीन आयकर नियम २०२६ चा मसुदा जाहीर करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२६ पासून लागू होऊ शकणाऱ्या या ...
कासोद्यात कृषी विभागाची कारवाई; कृत्रिम युरिया टंचाईचा पर्दाफाश, ३ हजार ४१८ गोण्यांचा साठा जप्त…!
जळगाव जिल्ह्यात युरियासह इतर रासायनिक खतांचा कोणताही प्रत्यक्ष तुटवडा नसतानाही काही विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचे उघड झाले ...
फी बाकी म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीला हॉल तिकीट नाकारलं? चोपड्यातील कस्तुरबा विद्यालयातील धक्कादायक प्रकार
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फी बाकी असल्याच्या कारणावरून एका विद्यार्थिनीला हॉल तिकीट देण्यास नकार देण्यात ...
पिंपळगाव खुर्द येथे माकडांची दहशत; ३५ जण जखमी, १ जण गंभीर जखमी…!
भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गेल्या तीन आठवड्यांपासून एका माकडाने अक्षरशः दहशत निर्माण केली असून आतापर्यंत तब्बल ३५ जणांना जखमी केले आहे. यामध्ये एक व्यक्ती ...
ब्रिटनच्या राजघराण्यात खळबळ! Epstein File’s प्रकरणात नाव आल्याने प्रिन्स अँड्र्यू यांना अटक….!
जगभरातील प्रभावशाली व्यक्तींशी संबंधांमुळे कुप्रसिद्ध ठरलेल्या Jeffrey Epstein प्रकरणातील कागदपत्रे आणि कथित “Epstein Files” पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्य ...















