सोने-चांदीचे भाव पुन्हा वधारले, जाणून घ्या दर

---Advertisement---

 

जळगाव : घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. चांदी तीन हजार ५०० रुपयांनी वधारून एक लाख ८१ हजार रुपयांवर तर सोने ९०० रुपयांनी वधारून एक लाख २८ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे.

चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची तर सोन्याच्या भावात एक हजार ६०० रुपयांची घसरण होऊन ते एक लाख २७ हजार ६०० रुपयांवर आले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांकडून खरेदी-विक्री अचानक कमी-जास्त केली जात असल्याने भावात चढ-उतार असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

दिल्लीत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३०,५१०
२२ कॅरेट – ₹१,१९,६५०
१८ कॅरेट – ₹९७,९३०

मुंबईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३०,३६०
२२ कॅरेट – ₹१,१९,५००
१८ कॅरेट – ₹९७,७८०

चेन्नईत सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३१,१३०
२२ कॅरेट – ₹१,२०,२००
१८ कॅरेट – ₹१,००,२५०

कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३०,३६०
२२ कॅरेट – ₹१,१९,५००
१८ कॅरेट – ₹९७,७८०

सोन्याचे दर अहमदाबादमध्ये (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३०,४१०
२२ कॅरेट – ₹१,१९,५५०
१८ कॅरेट – ₹९७,८३०

लखनऊमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३०,५१०
२२ कॅरेट – ₹१,१९,६५०
१८ कॅरेट – ₹९७,९३०

पाटण्यामध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३०,४१०
२२ कॅरेट – ₹१,१९,५५०
१८ कॅरेट – ₹९७,८३०

हैदराबादमध्ये सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट – ₹१,३०,३६०
२२ कॅरेट – १,१९,५००
१८ कॅरेट – ९७,७८० रुपये

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---