प्रा. सुरेश वाघ यांची उत्तर महाराष्ट्र पोलीस मित्र उपाध्यक्षपदी निवड

---Advertisement---

 

अल्प बचत भवन येथे दि. १ मार्च २०२६ रोजी दुपारी तीन वाजता कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फॉउंडेशन यांच्या सभेचे आयोजन उत्साहात पार पडले. या सभेत प्रा. सुरेश वाघ यांची उत्तर महाराष्ट्र पोलीस मित्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सदर नियुक्ती सुनिल परदेशी , अध्यक्ष – कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल सिंघ लता पुरंसिंग परदेशी यांनी दूरध्वनीद्वारे प्रा. वाघ यांचे अभिनंदन केले.

नियुक्तीनंतर प्रा. सुरेश वाघ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “जनता आणि पोलीस यांच्यातील दुवा म्हणून पोलीस मित्र महत्त्वाची भूमिका बजावतात. ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षतेने पार पाडू,” असे आश्वासन त्यांनी समन्वयक समितीला दिले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---