भुसावळ शहरात किरकोळ वादातून चाकू हल्ला, २ जण गंभीर जखमी…!

---Advertisement---

 

भुसावळ शहरातील रसा टावर परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास किरकोळ वाद झाला आणि या वादाचे रूपांतर थेट चाकू हल्ल्यात झालं. एका अज्ञात आणि तेरा वर्षीय अल्पवयीन बालकावर चाकू हल्ला केला यात बालक हा गंभीर जखमी झाला असून आणखी एक वीस वर्षीय तरुणही गंभीर जखमी झाला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण पसरला आहे.

भुसावळ शहरातील रजा टावर चौकात शेख समशेर शेख सलीम वय 13 आणि मोहम्मद असद मोहम्मद अस्लम मेमन वय 20 यांच्यात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि या वादाचा रूपांतर थेट हाणामारीत झालं. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि वाद वाढत गेला आणि रूपांतर ते ठाणे मध्ये झालं यावेळी अज्ञाताने धारदार चा कोणी हल्ला केला यात तेरा वर्षीय शेत डाव्या कानाजवळ चाकूचा वार झाल्याने तो रक्तबंबाळ झाला आणि खाली कोसळला दरम्यान या झटापटीत मोहम्मद असद याच्या देखील मांडीवर चाकू लागल्याने तो देखील गंभीर जखमी झाला आणि या संपूर्ण घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी दोघेही जखमींना तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल केले दुसऱ्या जखमी तरुणावर सध्या भुसावळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून या संपूर्ण घटनेचे बाजारपेठ पोलीस ठाण्यात अद्याप नोंद झालेली नाही.

जखमींची तब्येत बरी झाल्यावर त्यांचा जबाब नोंदविला जाणार आहे. आणि त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई बघून हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र भुसावळ शहरात भर दिवसा व गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या या धारदार शस्त्राच्या हल्ल्याने भुसावळ शहरासह परिसरात भीतीच वातावरण पसरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---