महाराष्ट्र

असं एक गाव जिथे आजही जमिनीतून सापडतात सोन्याची नाणी; महाराष्ट्रातील ‘सोनेरी गावाची’ची अनोखी कहाणी, जाणून घ्या…!

सोन्याचा पाऊस पडतो, अशी कल्पना आपण अनेक कथा, चित्रपट आणि लोककथांमध्ये ऐकली असेल. मात्र महाराष्ट्रात एक असे गाव आहे, जिथे पावसाळा सुरू होताच जमिनीतून ...

अमळनेरमध्ये खळबळ; ओटीपी न येताच नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या खात्यातून 95 हजारांचा डल्ला; तक्रार दाखल, पोलिसांचा तपास सुरू

अमळनेर शहरातील एका नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून कोणताही ओटीपी अथवा पुष्टीकरण कॉल न येता जवळपास 95 हजार रुपयांची रक्कम परस्पर वर्ग झाल्याची धक्कादायक घटना ...

रस्ते विकासाची कोटींची उड्डाणे अन् डांबराखाली दडलेले सत्य….!

जळगाव दिनांक विशेष: श्री.चंद्रशेखर जोशी (संपादक दै. तरुण भारत, जळगाव) कोणत्याही शहराची ओळखा त्याच्या भव्य इमारतींमुळे नव्हे तर त्या शहरातीत रस्त्यांच्या गुणवतेने ठरत असते. ...

घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला; आजपासून दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, सर्वसामान्यांचं बजेट बिघडलं…!

LPG gas cylinder price hike: सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती खर्चावर परिणाम करणारी आणखी एक दरवाढ जाहीर झाली असून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 29 रुपयांची ...

पहिल्याच पावसात नशिराबादची दाणादाण; तुंबलेल्या गटारी, रस्त्यांवर सांडपाणी, वादळी वाऱ्याने टोलनाक्याचे पत्रे उडाले, जीवितहानी टळली…

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसाने नशिराबादमधील घरांची पडझड, तुंबलेल्या गटारीची वास्तवस्थिती समोर आणली आहे. पावसाळ्यापूर्वी गटारींची साफसफाई पूर्ण केल्याचा दावा नगरपरिषदेकडून करण्यात आला होता. ...

….म्हणून निखिल खडसेंचा पराभव; 300 नगरसेवक माझ्या सोबत, अपक्ष उमेदवार अनिल चौधरींनी भाजप विरोधात थोपटले दंड….!

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी भाजपविरोधी वातावरण असल्याचा दावा करत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय ...

अत्याचारी आरोपीचे जनावरांसोबत हि अनैसर्गिक लैंगिक कृत्य; नसरापूर चिमुरडीवरील अत्याचार व हत्या मोठी माहिती समोर…!

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणीत महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी असलेला भीमराव ...

शिवराज्याभिषेक दिनी जामनेरमध्ये वाचनालय उद्घाटन, रुग्णवाहिका लोकार्पण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान, जामनेर यांच्या वतीने वाचनालय उद्घाटन, रुग्णवाहिका लोकार्पण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी ...

मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती लागू होणार, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गाला उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सवलती आणि ...

‘नीट’ परीक्षेत गैरप्रकार नकोच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडक निर्देश

मुंबई : देशात सातत्याने गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या पृष्ठभूमीवर, महाराष्ट्रात आगामी परीक्षा अत्यंत पारदर्शक, सुरळीत आणि तणावरहित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी हाय-अलर्टवर राहावे, ...