महाराष्ट्र

प्रभावी नियोजन व योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे ग्राहकांना अखंडित व स्वस्त वीज देण्यात महावितरण यशस्वी- सीएमडी श्री.लोकेश चंद्र

महाराष्ट्रात या वर्षी विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने ही मागणी  विनाअडथळा पूर्ण केली. प्रभावी नियोजन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, कृषिपंपांचे विक्रमी सौर ...

‘अजित पवार मेला तरी फरक पडत नाही’; किशोर मासाळ यांच्या व्हायरल ऑडिओवरून खळबळ, सुप्रिया सुळेंची तीव्र प्रतिक्रिया….

राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नगरसेवक किशोर मासाळ यांच्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हायरल ऑडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार ...

“एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत”; ‘देवेंद्र फडणवीसांना बढती मिळावी’, बच्चू कडूंच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण…

शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आणले आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त ...

शहादा तालुक्यातील जावदे येथे जुन्या वादातून तरूणावर फायटर आणि काठ्यांनी हल्ला; ८ जणांवर गुन्हा दाखल…!

शहादा तालुक्यातील जावदे तर्फे बोरद येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला आणि त्याच्या साथीदाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. बेकायदेशीर जमाव ...

अमळनेर- चोपडा नाका चौकात थरारक अपघात; रेती डंपरच्या धडकेत मुलगी थोडक्यात बचावली…!

अमळनेर शहरातील चोपडा नाका चौकात आज घडलेल्या एका अपघातात हर्षदा नावाची मुलगी सुदैवाने मृत्यूच्या दारातून बचावली. ओव्हरलोड रेती वाहून नेणाऱ्या डंपरने धडक दिल्याने ती ...

कॉकरोच जनता पार्टीचा धुमाकूळ; ‘या’ सेलिब्रिटींचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठींबा….!

समाज माध्यमांवर सध्या कॉकरोच जनता पार्टीने धुमाकूळ घातला आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतातील तरुण मंडळी झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश यांच्या या ...

भुसावळच्या दूषित पाणीपुरवठ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; देवेंद्र वराडे यांची पाणीपुरवठा मंत्र्यांकडे मागणी….!

अमृत योजनेतील १०० कोटींच्या कामांचे विशेष ऑडीट करण्याची मागणी; नाहाटा चौफुली जलकुंभाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह… भुसावळ शहरातील दूषित आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले ...

मुक्ताईनगर तालुक्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची नुकसानग्रस्त केळी पिकांची पाहणी; शेतकऱ्यांना तातडीने नुकसानीची नोंद करण्याचे आवाहन..

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात मान्सूनपूर्व पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक ...

देवदर्शनकरून परतत असताना भीषण अपघात; २ महिलांचा जागीच मृत्यू, ३ ते ४ जण जखमी, परिसरात हळहळ…!

जळगाव जिल्ह्यातील जामनेर-बोदवड मार्गावर मालदाभाडी गावाजवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती ...

अरेच्चा! मुलीच्या साखरपुड्याआधीच आईने तिच्या प्रियकराशी उरकलं लग्न, लग्नाचे फोटो स्टेट्सला ठेवल्यावर प्रकार उघडकीस, गावात खळबळ…!

जामनेर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका कुटुंबात घडलेल्या अनपेक्षित धक्कादायक घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले. पोटच्या मुलीचा साखरपुडा अवघ्या काही दिवसांवर ...