महाराष्ट्र

अमळनेरच्या अमरधामातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; अर्धवट जळालेल्या मृतदेहांच्या विटंबनेची चर्चा, पालिकेकडून चौकशीचे आश्वासन…!

अमळनेर शहरातील अमरधाम स्मशानभूमीतील कथित गैरव्यवस्थेबाबत शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून अर्धवट जळालेल्या मृतदेहांची भटक्या कुत्र्यांकडून विटंबना होत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर ...

‘लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते’; उज्ज्वला योजनेच्या सबसिडी सिलेंडरची संख्या आता 9 वरून 4 वर, रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ…!

महाराष्ट्र राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील सबसिडी एलपीजी सिलेंडरच्या संख्येत कपात झाली असून सबसिडी सिलेंडरची संख्या आता 9 वरून 4 वर करण्यात आली आणि यावरून ...

जळगावात एमडी ड्रग्स प्रकरणात बुलडोझर कारवाई; आरोपी रईस देशमुखच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई, गुन्हेगारांचे धाबे दणाणले…

जळगाव शहरात गाजलेल्या एमडी ड्रग्स आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी रईस देशमुख ...

साखरपुड्याला जाताना काळाचा घाला; कार, एसटी आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात 6 जणांचा मृत्यू, अमळनेरच्या मंगरूळ जवळील दुर्दैवी घटना….

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. कार, एसटी बस ...

Horoscope June 9, 2026: आर्थिक निर्णयांमध्ये सावधगिरी, प्रेमसंबंधांमध्ये नवे वळण; जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल

Horoscope June 9, 2026: आजचा दिवस अनेक राशींसाठी संमिश्र परिणाम घेऊन आला आहे. काही राशींना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळणार आहे, तर ...

महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्याचा संकल्प; ६५ रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; उड्डाणपूल, अंडरपास आणि पादचारी पुलांच्या कामांना गती… मुंबई : राज्यातील रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, गतिमान आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र ...

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना थेट दंड, प्लास्टिक विक्रेत्यांची दुकाने सील करा; महापौर दीपमाला काळे यांचे कडक आदेश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता, आरोग्य आणि नालेसफाईच्या कामांना गती देण्यासाठी जळगाव महानगरपालिकेत सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. महापौर दीपमाला काळे यांनी आरोग्य विभाग, मलेरिया ...

मोठी बातमी: नाशिकमध्ये महायुतीसमोरील मोठा अडथळा दूर; बंडखोर प्रसाद हिरेंची माघार, नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर, गिरीश महाजनांना काही अंशी यश…

नाशिक-जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरील एक मोठा अडथळा दूर झाला आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे ...

लाडक्या बहिणींना दिलासा….! थकीत 6 हजार रुपये खात्यात जमा होणार? काय आहे नवीन अपडेट.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात गेली चार महिने योजनेचा हप्ता जमा झालेले नाही. अशा लाडक्या बहिणींसाठी लाभदायक माहिती समोर ...

जळगाव एमआयडीसीतील कुलर कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज; अग्निशमन दलामुळे मोठा अनर्थ टळला…!

जळगाव एमआयडीसी परिसरातील एल सेक्टरमध्ये कुलर निर्मिती करणाऱ्या एका कंपनीला दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच ...