संमिश्र
जळगावात क्रीडा मैदानांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदन
जळगाव शहर व जिल्ह्यातील क्रीडा सुविधांच्या अभावाबाबत लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. श्री. श्री. आशिष सुभाष जाधव (बडगुजर) यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. ...
मनसेच्या जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी गजानन राणे यांची पुनर्नियुक्ती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक कामगार नेते आणि कुशल संघटक गजानन राणे यांची जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष ...
जळगाव महामार्ग होणार अतिक्रमणमुक्त; वाहनधारकांना ७ दिवसांचा अल्टिमेटम
शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि बेकायदेशीर पार्किंगला आळा घालण्यासाठी जळगाव महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. महापौर दीपमाला काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने महामार्ग ...
युरिया टंचाईचा धोका: अमेरिका–इराण संघर्षाचा शेतीवर परिणाम
पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावाचे पडसाद आता भारतातील शेती क्षेत्रावर उमटण्याची शक्यता आहे. युद्धामुळे लिक्विड नॅचरल गॅस (LNG) ...
लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता लवकरच; ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च अंतिम मुदत
नागपूर, दि. 25 मार्च: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा ...
‘Music for Spiritual Growth’ विषयावर दोन दिवसीय परिसंवाद; कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग
रामनाथी (गोवा), दि. २५ मार्च : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय परिसंवादाला देशभरातील नामांकित कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक
जळगाव, दि. 25 (प्रतिनिधी) : ओडिशा येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत जळगावच्या पूर्वा चौधरी हिने उल्लेखनीय कामगिरी करत महिलांच्या ५३ ...
चार टर्मपासून क्षेत्र सभांचा अभाव; लोकशाही संतुलनासाठी सभा घ्या – अमोल कोल्हे
जळगाव महानगरपालिकेत गेल्या चार टर्मपासून एकदाही क्षेत्र सभा न घेण्यात आल्याचा गंभीर मुद्दा समोर आला असून, लोकशाही प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी या टर्ममध्ये तरी क्षेत्र ...
जळगावात विश्वातील एकमेव ग्रह-राशी-नक्षत्र मंदिर; प्राणप्रतिष्ठा २८ मार्चपासून
जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात उभारण्यात आलेल्या विश्वातील एकमेव मानल्या जाणाऱ्या ग्रह-राशी-नक्षत्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. श्री बदरीनाथ मंदिर ...
आश्रमातील जीवन सर्वांना प्रकाशमान करते, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
वृंदावन : आश्रमे केवळ पोट भरण्याची ठिकाणे नसून, ती खऱ्या ज्ञानाची केंद्रे आहेत. ती व्यक्तीला इतके धैर्य देतात की, जीवनातील संकटांना सामोरे जाण्यास सक्षम ...















