संमिश्र

रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर; शिरसोली मार्गावरील प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

जळगाव, दि.२४ (प्रतिनिधी) : जळगाव शहरातून शिरसोलीकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या ‘कचरा डेपो’मध्ये परिवर्तित झाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. श्रीकृष्ण लॉनपासून ते जुन्या ...

भोकर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न

जळगाव तालुक्यातील भोकर येथे दिनांक २२ मार्च २०२६ रोजी मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ...

एससी-एसटी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालय यांनी अनुसूचित जाती (SC) दर्जाबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, एखादी व्यक्ती हिंदू, शीख किंवा ...

जीवदान देणाऱ्या ओम पाटीलच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन उचलणार

अनेर नदीत बुडणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांचे प्राण वाचवून धाडसाचे उदाहरण ठरलेल्या उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय 14) याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आता जैन ...

जळगावात कंत्राटी कोरोना योद्ध्यांचा मोर्चा; विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) : २३ मार्च २०२६ रोजी शहीद दिनानिमित्त कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीच्या वतीने जळगाव येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन ...

मुंबईकरांना मोठा दिलासा: मिळकतीचे फेरफार आता ऑनलाईन; आरोग्य योजनांतील गैरप्रकारांवर सरकारचा कडक इशारा

मुंबई: राज्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत, मुंबईत मिळकतीचे (प्रॉपर्टी) फेरफार आता ऑनलाईन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ...

अन्न भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; ‘मकोका’ कायद्यांतर्गत होणार कठोर कारवाई!

मुंबई | प्रतिनिधी :राज्यात वाढत्या अन्न भेसळीच्या घटनांवर लगाम घालण्यासाठी सरकार आता कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध आता थेट ...

जागतिक क्षयरोग दिन : चला एकत्रित प्रयत्नातून क्षयरोग ला हरवू या!

आरोग्य जनजागृतीसाठी दरवर्षी २४ मार्च रोजी जगभरात जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. हा दिवस लोकांना क्षयरोगाबाबत माहिती देणे, त्याचे लवकर निदान करणे आणि ...

जळगावात ओबीसी जनगणना, युजीसी कायदा व TET मुद्द्यांवर भव्य मोर्चा

जळगाव : ओबीसींची जातीनिहाय जनगणना, युजीसी कायदा आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) या प्रमुख मागण्यांसाठी जळगाव येथे बहुजन समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. भारत ...

लाल किल्ला स्फोट प्रकरणी एनआयएचे जम्मू-काश्मीरमध्ये छापे, महत्त्वाची कागदपत्रे लागली हाती

कुपवाडा : दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकांनी सोमवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुलुरा भागात आणि कुपवारा जिल्ह्यातील ...