राजकारण

महाराष्ट्र दुःखात असताना एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, वाढदिवस साजरा करणार नसल्याचा निर्धार….!

राज्यात शोककळा पसरली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक संवेदनशील निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडाला ...

जळगावच्या महापौर पदी दीपमाला काळे तर उपमहापौर पदी मनोज चौधरींची बिनविरोध निवड…!

जळगाव महानगरपालिकेच्या 17 व्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे ह्या प्रथम नागरिक अर्थात महापौर झाल्या आहे. महापालिकेच्या 17 मजली इमारतीच्या 17 व्या महापौरपदी त्यांची बिनविरोध ...

पंतप्रधानांसोबत अनपेक्षित घटना घडली असती ! माझ्या माहितीवरूनच पंतप्रधान सभागृहात आले नाहीत ओम बिर्ला

नवी दिल्ली : बुधवारी सायंकाळी विरोधी पक्षांच्या काही सदस्यांनी माझ्या दालनात येऊन जसा व्यवहार केला, तसा व्यवहार लोकसभेत आजपर्यंत कधीच झाला नाही. काँग्रेस पक्षाचे ...

विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स तांत्रिक पातळीवर तपासासाठी सक्रिय, अपघाताच्या घडामोडींचं चित्र स्पष्ट होणार ?

दिवंगत अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले आणि या दुर्गटणेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ब्लॅक बॉक्स हा आता तांत्रिक पातळीवर तपासासाठी सक्रिय करण्यात ...

“तुमची साथ माझ्यासाठी आश्वासक!”- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आमदार अमोल पाटील यांच्यावर कौतुकाची थाप…!

एरंडोल–पारोळा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांचा वाढदिवस यंदा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. याला कारण ठरले आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ ...

मंत्री गुलाबराव पाटलांच्या खाजगी विमानात तांत्रिक बिघाड; 2 वेळा केला प्रयत्न पण टेकऑफ होईना…!

राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे आणि राज्यभरात यासाठी मंत्र्यांचे प्रचारार्थ दौरे हे पार पडत आहेत. अशाच एका जिल्हा परिषदेच्या प्रचारार्थ पाणीपुरवठा व ...

“मी स्वतः गोळ्या घालतो…” मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप ने बीडमध्ये उडवली खळबळ…!

बीड जिल्ह्यातून पुन्हा एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याची उघड धमकी ...

“भुसावळ एमआयडीसीकडे दुर्लक्ष का? कोका-कोला प्रकल्प जामनेरऐवजी भुसावळला द्या- शिशिर जावळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी”

दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमुळे महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प वाटपावरून आता नाराजी व्यक्त होत आहे. ...

भुसावळ नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी; काही काळ तणाव…!

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर भुसावळ नगरपालिकेची पहिलीच सभा ही भुसावळ नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नुकतीच पार पडली. या सर्वसाधारण सभेत काही विषयांवर चर्चा ...

अपघाताच्या अवघ्या काही मिनिटांआधी अजित पवारांचा शेवटचा फोन; शेवटचा कॉल, शेवटचे शब्द… नंतर घडले भीषण वास्तव…!

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातापूर्वीचा शेवटचा फोन कॉल समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे येत असताना ...