राजकारण
मणियार बंधूंचा आका कोण? छत्रपती शिवाजी ब्रिगेडचा पत्रपरिषदेत सवाल
जळगाव : पोलीस दलाच्या सभागृहात पिस्तुल बाळगत पैसे उधळणाऱ्या मणियार बंधूंचा आका कोण? असा सवाल छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अशोक शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रविवारी ...
मोठी बातमी! जळगावात दोन माजी महापौरांसह डझनभर नगरसेवकांनी हाती घेतले ‘कमळ’
जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशात जळगावच्या राजकीय ...
आमदार पाटलांची घोषणा अन् मित्र पक्षांना धडकी, कार्यकर्त्यांना केलं आवाहन
MLA Kishore Patil : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु ...
मतदान केंद्रांसाठी 166 इमारतींची पाहणी, केंद्र निश्चितीसाठी अधिकाऱ्यांना सूचना
जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यासाठी शहरातील 166 इमारतींची पाहणी करण्यात आली असून केंद्र अंतीम करण्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्याची माहिती मनपा ...
राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे उद्या जळगावात
जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेत शीतयुध्द सुरू आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युतीचा विषयनंतर आधी मुलाखती असा ...
भुसावळ पालिका निवडणूक शिंदे गट स्वबळावर लढणार का? भाजपच्या निर्णयाकडे राष्ट्रवादीचेही लक्ष
उत्तम काळे भुसावळ येथे नगरपालिका निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची गेल्या दोन-तीन महिन्यापासून जोरदार चर्चा आहे. आता दोन दिवसांपूर्वीच दिवाळीचे फटाके ...
मणियारच्या शस्त्र परवान्यावर जिल्हाधिकारी ४ नोव्हेंबरला घेणार निर्णय
जळगाव : कंबरेला पिस्तुल लावत पैश्यांची उधळण केल्या प्रकरणी पीयूष मणियार याचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांकडून दुसऱ्यांदा जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. ...
पाचोऱ्यातील भाजपा मध्यवर्ती कार्यालय हे जनसेवेचे केंद्र ठरेल- मंत्री गिरीश महाजन
पाचोरा (प्रतिनिधी) : जनसेवा, राष्ट्रभक्ती आणि संघटनशक्तीचा नवा अध्याय ठरलेला शिवतीर्थ भाजपा मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा अतिशय भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ...
जामनेर नगरपालिका निवडणूक, मतदार याद्यांवर तब्बल इतक्या हजार हरकतींचा पाऊस
जामनेर (प्रतिनिधी) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले. त्यानंतर जिल्हा परिषद आणि नगरपालिका प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यासह मतदार याद्यादेखील प्रसिद्ध ...















