Accident Latest News
धरणगाव हादरलं; माजी नगराध्यक्षा पुत्राचा भीषण अपघातात मृत्यू; अज्ञात वाहन चालक फरार, परिसरात शोककळा…!
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात बोरगावजवळ सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अविनाश संजय चौधरी असे मृत ...
भडगावजवळ भीषण अपघात! कार-बाईकची समोरासमोर धडक; बाईक पेटून खाक, तरुण गंभीर जखमी…!
भडगाव तालुक्यातील कजगाव शिवारात कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात मोटरसायकलस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून ...
Dharangaon News: मोबाईलवर रील बणवण्याचा मोह जिवीवर बेतला, दोघांचा मृत्यू
Dharangaon News: मोबाईलवर रील (व्हिडिओ) बनवण्याचा मोह दोन तरुणांच्या जिवावर बेलता आहे. धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसने धडक ...
भीषण अपघात! बॅरिअरला धडकून कारने घेतला पेट, दोघांचा होरपळून मृत्यू
बीड : समृद्धी महामार्गावर आज (गुरुवार) सकाळी भीषण अपघात झाला. कार मीडियन क्रॅश बॅरिअरला धडकल्यानंतर पेट घेतल्याने दोन जणांचा होरपळून मृत्यु झाला, तर एक ...










