Accident Latest News
पारोळा बायपासवर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, पारोळा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद…!
पारोळा येथील बायपास रोडवर दिनांक १६ जून रात्री साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात बजाज प्लेटिना मोटरसायकलवरील अनोळखी चालकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ...
तपत कठोरे येथे भीषण दुर्घटना! डंपरखाली चिरडून ५५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवला…!
मुक्ताईनगर तालुक्यातील तपतकठोरे शिवारात सुरू असलेल्या पाणंद रस्त्याच्या कामादरम्यान बुधवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. गौण खनिजाने भरलेल्या डंपरखाली चिरडून ५५ वर्षीय शेतकरी अनिल ...
‘महाराष्ट्र केसरी’ पै. सिकंदर शेखचा भीषण अपघात; थार गाडीचा चक्काचूर, सिकंदर शेख थोडक्यात बचावला…!
महाराष्ट्राच्या कुस्ती जगतातील प्रसिद्ध पैलवान आणि ‘महाराष्ट्र केसरी’ विजेते पै. सिकंदर शेख यांच्या थार वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय ...
भुसावळातील वांजोळा चौफुली बनली मृत्यूचा सापळा; एकाच महिन्यात १० अपघात, तीन वर्षांत 47 जणांचा अपघाती मृत्यू….!
भुसावळ शहरालगत मुंबई नागपुर महामार्गावर असलेली वांजोळा चौफुली सध्या अपघातांचे केंद्रबिंदू ठरत असून या परिसरातील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ...
साखरपुड्याला जाताना काळाचा घाला; कार, एसटी आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात 6 जणांचा मृत्यू, अमळनेरच्या मंगरूळ जवळील दुर्दैवी घटना….
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. कार, एसटी बस ...
अमळनेर- चोपडा नाका चौकात थरारक अपघात; रेती डंपरच्या धडकेत मुलगी थोडक्यात बचावली…!
अमळनेर शहरातील चोपडा नाका चौकात आज घडलेल्या एका अपघातात हर्षदा नावाची मुलगी सुदैवाने मृत्यूच्या दारातून बचावली. ओव्हरलोड रेती वाहून नेणाऱ्या डंपरने धडक दिल्याने ती ...
देवदर्शनकरून परतत असताना भीषण अपघात; २ महिलांचा जागीच मृत्यू, ३ ते ४ जण जखमी, परिसरात हळहळ…!
जळगाव जिल्ह्यातील जामनेर-बोदवड मार्गावर मालदाभाडी गावाजवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती ...
टीव्ही ठरला जीवघेणा; घरातील कपाटावर ठेवलेला टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू, आमोदा गावात दुर्दैवी दुर्घटना…
यावल तालुक्यातील आमोदा गावात रविवारी पहाटे घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. घरातील कपाटावर ठेवलेला दूरदर्शन संच (टीव्ही) ...
जळगावात थरारक हिट अँड रन! 15 वर्षीय चालकाच्या भरधाव कारने 9 जणांना चिरडले; दोन दाम्पत्यांसह एक तरुण गंभीर, पाच जण जखमी…
जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरात बुधवारी रात्री हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगाने धावणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील अनेक नागरिकांना धडक बसली. या ...
चाळीसगावजवळ भीषण अपघात : दहिवद फाट्याजवळ दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू, आई-वडील गंभीर जखमी…
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हिरापूर गावासह संपूर्ण परिसरात ...















